crime news

सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.

Jan 8, 2024, 01:49 PM IST

पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही. 

 

Jan 8, 2024, 12:00 PM IST

बलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित

सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.

Jan 7, 2024, 11:11 AM IST

Pune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...

Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jan 6, 2024, 07:26 PM IST

पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ

ओडिशात पतीच्या निधनाचे वृत्त सहन न झाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेचा पती जिवंत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Jan 6, 2024, 04:30 PM IST

रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात आले बिहारचे 2 संघ; गोंधळात फुटलं अधिकाऱ्याचे डोकं

Ranji Trophy Match 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात बिहार क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला होता. मुंबईचा संघ बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना सुरू होण्याआधीच असे काही घडले ज्यामुळे बिहार क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला.

 

Jan 6, 2024, 12:08 PM IST

दिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले

Delhi Crime : दिल्लीत एका तरुणीने माथेफिरु प्रियकरावरुन पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं आहे. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Jan 6, 2024, 11:28 AM IST

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची कोथरुडमध्ये हत्या; अज्ञातांनी केला गोळीबार

Pune News Today: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.

Jan 5, 2024, 03:40 PM IST

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

Pune Crime : पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोहोळ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jan 5, 2024, 02:16 PM IST

16 वर्षीय मुलाने केली लहान भावाची हत्या; 11 दिवसांनी सापडला मृतदेह, समोर आलं धक्कायक कारण

Akola Crime : अकोल्यात सात वर्षीय मुलाच्या हत्येचा अखेर उलघडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत भावाला ताब्यात घेतलं आहे. क्षुल्लक कारणावरुन भावाची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली आहे.

Jan 5, 2024, 10:48 AM IST

काय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!

Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.

Jan 4, 2024, 10:01 AM IST

‘एक लाख रुपये देते त्याला माझ्यासमोर मारा!’ पत्नीने प्रियकराच्या मित्रांना दिली पतीची सुपारी

Crime News Today: पत्नीनेच पतीची हत्या केली अन् त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साथीदारांना 1 लाख रुपयांची सुपारी दिली

Jan 2, 2024, 06:14 PM IST

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 

 

Jan 2, 2024, 01:37 PM IST

सासू अन् जावयाचं सूत जुळलं! 40 वर्षीय सासू 27 वर्षीय जवयाबरोबर फरार; सासऱ्याला दारु पाजून..

Crime News Women Ran Away With Son In Law: या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा केवळ गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोषीमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याचं पाहायला मिळालं.

Jan 1, 2024, 03:25 PM IST