crime news

बचत गटाच्या महिलांनो, सावधान! पै-पै जमवलेल्या बचतीवर ठगसेनेचा डल्ला

एका बचत गटाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.

Sep 7, 2021, 08:16 PM IST

Crime News : नवरा तुरूंगात जाताच बायकोचं दुसरं लग्न.... कोठडीतून बाहेर येताच सासूवर काढला 'असा' राग

लग्नाचे बंधन अतिशय पवित्र मानले जाते. लग्नामुळे प्रत्येक मुलगा-मुलगी आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात करतो.

Sep 5, 2021, 07:41 PM IST

Lockdown मुळे लग्न लांबणीवर...'तू नही तो और सही' म्हणत गर्लफ्रेंडनं केलं दुसऱ्याशी लग्न

उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग...Lockdown आणि त्यात गर्लफ्रेंडच्या करामतीनं दुखावलेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Sep 5, 2021, 07:32 PM IST
SPECIAL REPORT ON MINOR BOY KILL HIS FATHER AT SURAT PT3M22S

Video | Special report | अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा 'गेम'

SPECIAL REPORT ON MINOR BOY KILL HIS FATHER AT SURAT

Sep 3, 2021, 09:35 PM IST

महिला कॉन्सटेबलच्या प्रेमात आंधळ्या नवऱ्याने पत्नीसह 2 मुलांना संपवलं... अखेर आखला स्वत:च्याच हत्येचा कट

परंतु तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुढे आणखी कहरच केला.

Sep 3, 2021, 07:41 PM IST

धक्कादायक! ऑर्डरसाठी उशीर झाला म्हणून डिलिव्हरी बॉयनं घेतला जीव

जेवणा ऐवजी डिलिव्हरी बॉयचे रक्तानं माखले हात....ऑर्डरला उशीर झाला म्हणून घेतला जीव

Sep 1, 2021, 06:06 PM IST

मास्कमुळे झाला गोंधळ! मारायला गेली सवतीला, पण जीव गेला तिसरीचाच

पतीच्या दुसऱ्या पत्नीला मारण्यासाठी तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती, पण घाता झाला

Aug 31, 2021, 06:38 PM IST

लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणाऱ्या महिला पोलिसाने आरोपी पोलिसासोबत संसार थाटला

ज्या पोलिसाविरोधात तिने लैंगिक अत्याचारीची तक्रार...त्याच्याशीच बांधली महिला पोलिसानं लगीनगाठ 

Aug 27, 2021, 06:29 PM IST

नऊ लाख रुपयांची डील करत... 'मुन्ना भाई' परीक्षा पास; काय आहे, हे प्रकरण जाणून घ्या.

निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सीआयएसएफच्या भिलाईच्या 8 व्या बटालियनमध्ये केली जात आहे.

Aug 23, 2021, 04:46 PM IST

आयुष्य संपवण्यासाठी 18 वर्षांच्या युवकानं मागवल्या Online गोळ्या

पैशांच्या चणचणीतून टोकाचं पाऊल? ऑनलाईन गोळ्या मागवून संपवलं आयुष्य...

Aug 21, 2021, 10:45 PM IST

भंगार विकता विकता झाला 'बाबा', झटपट पैशांसाठी भोंदूगिरी भोवली...

भंगारवाल्या भोंदूबाबाचं झी 24 तासकडून पितळ उघडं...पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Aug 21, 2021, 08:51 PM IST

पत्नीने डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती संतापला, 3 वर्षांच्या चिमुरडीची जमिनीवर आपटून केली हत्या

आरोपीने पत्नीला आधी मारहाण केली, पण यानंतरही त्याचं मन भरलं नाही म्हणून त्यानं चिमुरडीवर काढला राग

Aug 20, 2021, 09:50 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील धक्कादायक घटना! अपहृत झालेला 7 वर्षांच्या चिमुकला सापडला मृत अवस्थेत

नरबळी की सूड? मित्रच बनला वैरी! मित्राच्या मुलाचं आधी अपहरण केलं नंतर संपवलं

Aug 20, 2021, 04:57 PM IST