मर्डर VIDEO VIRAL | जखमी सागर धनगड हात जोडून सुशील कुमारकडे जीवाची भिक मागत होता...
सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, मारहाणीदरम्यानचा व्हिडीओ आला समोर
May 28, 2021, 10:23 AM ISTPune: सुनेने सासूची हत्या करुन ४ दिवस प्रेत छतावर ठेवलं, नंतर आग लावली...पण चूक केलीच
आई आणि मुलाच्या नात्याला लाज आणणारी घटना पुणे जिल्ह्यातील तळेगावात घडली आहे.
May 25, 2021, 02:24 PM IST'१० कोटी द्या नाहीतर सरकारी कार्यालयांवर बॉम्बस्फोट', राज्यातील धमकीच्या मेलमुळे उडाली खळबळ
अनेक सरकारी कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची आमची तयारी असल्याची धमकी त्यांच्याकडून दिली गेली.
May 24, 2021, 04:47 PM ISTऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमारला जालंधरमधून अटक- सूत्र
दिल्लीतील छात्रसाल स्टेडियमवर झालेल्या कुस्तीपटू हत्या प्रकरणानंतर सुशील कुमार फरार होता.
May 23, 2021, 09:18 AM ISTकुस्तीपटू हत्या प्रकरण: ऑलम्पिक विजेता सुशील कुमारबाबत आरोपीकडून मोठा खुलासा
ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून फरार कुस्तीपटूसह साथीदारांचा शोध सुरू
May 12, 2021, 12:30 PM ISTपुण्याच्या मध्यवर्ती परिसरात फौजदाराचा खून; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असतानाही पुण्यातील गुन्हेगारी कमी झालेली नसल्याचे चित्र आहे
May 5, 2021, 09:12 AM ISTलॉकडाऊनमध्ये सुरू होता IPLवर सट्टा! भंडारा पोलिसांची धडक कारवाई
साकोलीत सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर भंडारा पोलिसांनी धाडी टाकली आहे.
May 3, 2021, 10:53 AM IST
पुर्नजन्माच्या नादात, बायको, सासू, मेव्हणीला विष पाजलं...पण पुर्नजन्म झाला का?
कधी-कधी लोकं अंधश्रद्धेमध्ये इतके आंधळे होतात की, काय चुकीचे आणि काय बरोबर हे सुद्धा त्याचा मेंन्दू विचार करु शकत नाही.
Mar 26, 2021, 05:12 PM ISTलग्न करुन नवरोबांना गंडवणारी डॉली; खंडणीसाठी केली तब्बल 8 लग्न
एका लुटारु नवरीने पैसे उकळण्यासाठी तब्बल आठ लग्न केली
Mar 15, 2021, 08:08 PM ISTधक्कादायक! 60 रुपयांसाठी जीवावर उठला, तरुणाची चाकू भोसकून हत्या
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात युवकाची हत्या करण्यात आली.
Mar 3, 2021, 03:41 PM ISTप्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाची हत्या, पोलिसांनी शिताफीने लावला छडा
विवाहित महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती एका तिसऱ्या व्यक्तीला मिळताच त्याला संपवण्याची योजना आखली जाते, असं अनेक क्राइम सीरियल किंवा सिनेमातील सीनमध्ये बघायला मिळतं. मात्र असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे.
Feb 27, 2021, 01:49 PM ISTविद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा
दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे.
Feb 16, 2021, 12:21 PM IST
धक्कादायक! 60 लाखांसाठी CA नवऱ्यानं दिली पत्नीची सुपारी
सीए ललितने एकाला 2 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीला मारण्याचा कट रचला होता.
Feb 7, 2021, 03:27 PM ISTVIDEO: संतापजनक! मुलगा व्हावा म्हणून पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार
Beed Husband Murdered His Wife
Feb 6, 2021, 06:35 PM IST