गुंड छोटा राजन एम्समध्ये उपचार घेतोय, दुसरीकडे त्याची भाची प्रियदर्शिनीला खंडणी प्रकरणात अटक
खंडणी प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसर्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
May 19, 2021, 07:56 PM IST'२००८ गुजरात ब्लास्ट'च्या मास्टरमाइंडला अटक
इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. बराच वेळ सुरू असलेल्या चकमकीनंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला. अब्दुल सुभान कुरेशी असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
Jan 22, 2018, 12:37 PM IST