ऋषभ पंतला मूर्ख का म्हणालात? सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्याचा अहंकार इतका...'
मेलबर्नमधील कसोटी सामन्यात (Melbourne Test) ऋषभ पंत (Rishabh Pant) ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पंतला मूर्ख म्हटलं. दरम्यान आपल्या टीकेमागील कारणाचा उलगडा त्यांनी केला आहे.
Dec 29, 2024, 06:52 PM IST
आज लाखोंमध्ये फी आकारणाऱ्या हर्षा भोगलेंना पहिल्या ODI साठी किती पैसे मिळाले होते? शेअर केली पावती
प्रसिद्ध भारतीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी करिअरची 40 वर्षं पूर्ण केली आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sep 11, 2023, 12:24 PM IST
Cricket Commentary: या दिग्गज खेळाडूचा 45 वर्षानंतर कॉमेंट्री करिअरला अलविदा, क्रिकेट जगताला धक्का
Former Australian Cricketer Ian Chappell Retire From Commentary: माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक इयान चॅपेल यांनी जवळपास 45 वर्षानंतर आता क्रिकेट समालोचनाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 16, 2022, 09:27 AM ISTक्रिकेट समालोचक सुरेश सरैया यांचे निधन
कसोटी क्रिकेटचे समालोचक सुरेश सरैया याचे आज राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
Jul 18, 2012, 08:12 PM IST