श्रीसंतला हायकोर्टाचा झटका; बंदी कायम
फिक्सिंगच्या आरोपानंतर टीम इंडियाचा एकेकाळचा बॉलर एस. श्रीसंत याच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
Oct 17, 2017, 08:46 PM ISTदिवेआगर सुवर्ण गणपती दरोडा प्रकरण, पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा
रायगडमधल्य़ा बहुचर्चित दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व खून खटल्यातल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Oct 16, 2017, 06:51 PM ISTअटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका
भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे.
Oct 3, 2017, 05:58 PM ISTकर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक
भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2017, 05:39 PM ISTमी तर गाढव; कोर्टात मीडियाच्या प्रश्नावर भडकले आसाराम
आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले अध्यात्मीक गुरू असाराम बापू आज मीडियावर चांगलेच भडकले. मीडियासमोर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.
Sep 14, 2017, 10:59 PM ISTशिर्डी | इथापे कॉलेजच्या मनमानीला न्यायालयाचा चाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:29 PM ISTमहिलेला 'छम्मक छल्लो' म्हटला म्हणून एकास तुरूंगवास
महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.
Sep 4, 2017, 09:28 AM ISTबेनझीर हत्याकांड : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ फरार घोषित
पाकिस्तानात गुरुवारी दहशतवाद विरोधी न्यायालयानं जवळपास एक दशकांपूर्वी झालेल्या बेनझीर भुट्टो हत्याकांड प्रकरणी परवेज मुशर्रफ यांना फरार म्हणून घोषित केलंय.
Aug 31, 2017, 05:11 PM ISTराम रहीमला सोमवारी सुनावणार शिक्षा, इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरविल्यानंतर आता सोमवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार सुरु झाला आणि आता शिक्षा सुनावल्यानंतर आणखीन हिंसा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 27, 2017, 08:51 PM ISTगुरमीत राम रहीम याला पळवण्याचा प्लॅन फसला
राम रहीम याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 27, 2017, 08:09 PM ISTस्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' बलात्कार प्रकरणी दोषी
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Aug 25, 2017, 03:13 PM ISTअभाविप मुंबई विद्यापीठाविरोधात कोर्टात
मुंबई विद्यापीठाच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.
Aug 17, 2017, 10:32 PM IST४४ रूपयाचा रिचार्ज वाया; महिला एअरटेल विरोधात कोर्टात
गुजरातमधील एका महिलेने एअर टेल कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
Aug 6, 2017, 11:34 PM ISTमंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी कोर्टानं सरकारला फटकारलं
मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय.
Jul 31, 2017, 05:00 PM ISTकोल्हापूर आंबाबाई मंदिर पुजारी हटावचा वाद कोर्टात
आंबाबाई मंदिरातल्या पुजारी हटावचा वाद आता कोर्टात पोहोचलाय. श्री पुजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही सुनावणी घेण्याचा आधिकार नसल्याची भूमिका मांडत कोर्टात धाव घेतलीय.
Jul 25, 2017, 04:07 PM IST