काळवीट शिकार प्रकरणाचा उद्या फैसला, सलमानचं काय होणार?
१९९९ साली हम साथ साथ है या चित्रपटावेळी काळवीटाच्या शिकारीचा आरोप सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयाचा उद्या निकाल येणार आहे.
Apr 4, 2018, 09:07 PM ISTचारा घोटाळ्यातलं चौथं प्रकरण : लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड
लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड
Mar 24, 2018, 03:28 PM ISTपुणे | न्यायालय परिसरात मिलिंद एकबोटेंना काळं फासण्याचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 04:59 PM ISTमिलिंद एकबोटेंना आज शिवाजी कोर्टात हजर करणार
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अखेर मिलींद एकबोटेला अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने एकबोटेंचा जमीन अर्ज फेटाळला. त्यानंतर लगेचच एकबोटेंना पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. आज एकबोटेंना दुपारी ११.०० ते ३.०० या वेळेत कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Mar 15, 2018, 09:12 AM ISTडी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी
डीएस कुलकर्णी यांना पुणे विशेष न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
Feb 17, 2018, 07:07 PM ISTडीएसके प्रकरणात धक्कादायक माहिती 'झी २४ तास'च्या हाती...
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झालाय.
Feb 15, 2018, 11:11 PM ISTडीएसकेंच्या जामिनाच्या खटल्याला नाट्यमय वळण, निकाल उद्याच
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीस नाट्यमय वळण आलंय.
Feb 15, 2018, 07:57 PM ISTलंडनमध्ये विजय मल्ल्याच्या भत्त्यात तिप्पट वाढ
फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या साप्ताहिक भत्यात तिप्पट वाढ करण्यात आलीय. लंडन उच्च न्यायालयानं विजय मल्ल्याला हा भत्ता वाढवून देण्याचे आदेश दिलेत.
Feb 15, 2018, 05:33 PM ISTअंजली दमानियांविरोधातलं वॉरंट रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:29 PM ISTन्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
Feb 6, 2018, 08:00 AM ISTमालदीवमध्ये मोठं राजकीय संकट, भारताकडे मागितली मदत
मालदीवमध्ये मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावले आहेत.
Feb 5, 2018, 08:53 AM ISTअनिकेत कोथळे खूनप्रकरणात सोमवारी दोषारोप दाखल होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 3, 2018, 01:45 PM ISTउस्मानाबाद दुहेरी खून : शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात महिलेचा गोंधळ
दुहेरी खून प्रकरणी एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तिनं न्यायालयातच प्रचंड गोंधळ घातला.
Jan 30, 2018, 05:32 PM ISTप्रेयसीचे चुंबन घेतल्यामुळे 'हा' खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी
अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू वेगळ्याच अडचणीत अडकला आहे.
Jan 27, 2018, 08:56 PM IST