'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'
सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय.
Mar 9, 2017, 01:40 PM ISTमुंढेंनी न्यायालायात घेतली सरकार विरोधात भूमिका
राज्यात अनधिकृत बांधकामं नियमित करण्यच्या सरकारच्या धोरणाला फाटा देत नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी उच्च न्यायालयात सरकारविरोधी भूमिका मांडली.
Mar 9, 2017, 09:48 AM ISTएकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीन वाढल्या
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी एसीबीकडे सोपवण्यात आली आल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं एकनाथ खडसेंसमोरील चौकशीचा ससेमीरा संपायला तयार नाही.
Mar 8, 2017, 03:24 PM ISTनक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप
गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.
Mar 7, 2017, 02:09 PM ISTईश्वरीचिठ्ठी विरोधात बागलकरांची कोर्टात धाव
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा लॉटरी पद्धतीने झालेला पराभव हा अजूनही त्यांना मान्य नसून त्यांनी आता पुन्हा मतमोजणीसाठी न्यायालयात धाव घेतलीये.
Mar 2, 2017, 10:37 PM ISTटाटा-डोकोमोचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय
टाटा सन्स आणि जपानी टेलीकॉम कंपनी डोकोमो यांच्यात निर्माण झालेला वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय झालाय.
Mar 1, 2017, 12:15 AM ISTबीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव
व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.
Feb 10, 2017, 11:24 AM ISTट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
Feb 5, 2017, 09:06 PM ISTराहुल गांधी कोर्टात हजर, पुढील सुनावणी ३ मार्चला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कोर्टात हजर झाले.
Jan 30, 2017, 05:10 PM ISTबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर यांच्या अडचणी वाढल्या
कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ झालीय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कोर्टाने ताशेरे ओढलेत.
Jan 23, 2017, 08:08 PM ISTधनसिंग चौधरी यांना कोर्टाची क्लिनचीट
धनसिंग चौधरी यांना कोर्टाची क्लिनचीट
Jan 19, 2017, 10:06 PM IST2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही
राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी
Jan 16, 2017, 08:18 PM ISTहर्षवर्धन जाधव मागणार वरच्या कोर्टात दाद
पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी एक वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेविरोधात कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आता वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत.
Jan 7, 2017, 04:22 PM ISTमुंबईतल्या टॅब घोटाळ्याप्रकरणी समिती स्थापण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 11:40 PM ISTकोर्टात खुर्चीच्या कारणावरून दोन वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी
जिल्हा कोर्टात खुर्चीच्या कारणावरून दोन वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जिल्हा कोर्टामध्ये अड्व्होकेट मनोहर लोखंडे आणि रघुनंदन जाधव यांच्या आजूबाजूला बसण्यासाठी खुर्च्या आहेत.
Jan 6, 2017, 11:14 PM IST