पोट साफ होत नाही? धणे पाण्याचा हा उपाय करून बघा..
Coriander Water Benefits: तुमचे पोट साफ होत नाही का? मग धण्याचे पाणी आतड्यांमध्ये चिटकलेली खाण स्वच्छ करते, महिनाभर प्या आणि स्वतः बघा फरक. रात्री एक ग्लास पाण्यात धणे भिजवून तुम्ही चे पाणी सकाळी पिऊ शकतात.
Aug 28, 2024, 07:07 PM ISTधनतेसरला खरेदी करा 'ही' 5 रुपयांची वस्तू, लक्ष्मीची होईल कृपा; पाडेल पैशांचा पाऊस
यावर्षी धनतेरस 10 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे.
Nov 6, 2023, 07:02 PM IST
कोथिंबीर 2 दिवसात सुकून खराब होते?, ही ट्रिक बेस्ट
Store Fresh Coriander : घरी आणलेली कोथिंबीर दोन दिवसात सुकून खराब होत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि कोथिंबीर एकदम फ्रेश राहील. हिरवीगार कोथिंबीर आठवडाभर टिकून राहील. कोथिंबीर घरी आणल्यानंतर कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरुन ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील.
Jun 22, 2023, 12:10 PM ISTHealth Benefits Of Coriander : 10 रुपयांची कोथिंबीर तुमच्यासाठी वरदान! फायदे जाणून व्हाल अवाक्
Health Tips : प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात मिळणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर...कोथिंबरशिवाय कुठलाही पदार्थ अपूर्ण...अशी ही कोथिंबीर खाल्ल्यामुळे गंभीर आजारावर मात करु शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2022, 11:51 AM ISTHigh Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM IST