compensation

कंडोमच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा! 'तो' हॉटेल रुममध्ये चेक इन करायचा अन्...

Man Scams Hotels Using Dirty Condoms: या प्रकरणामधील आरोपी हा केवळ 21 वर्षांचा आहे. त्याने हा असला प्रकार का सुरु केला याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dec 1, 2024, 09:14 AM IST

'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं

Supreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...

Aug 8, 2024, 08:07 AM IST

कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास... हायकोर्टाचा मोठी निर्णय

देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली असून कुत्र्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यावर हायकोर्टाने आता महत्वाचा निर्णय दिला आहे. कुत्र्याच्या दाताच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी 10 हजार रुपये तर मांस बाहेर आल्यावर सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे. 

Nov 14, 2023, 08:09 PM IST

मोठी बातमी! ममता बॅनर्जी सरकारला टाटांना द्यावे लागणार 766 कोटी रुपये; कारण...

Rs 766 Crore From West Bengal Government to Tata: टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पामध्ये ममता बॅनर्जींमुळे आडकाठी आली आणि संपूर्ण प्रकल्पच बारगळला.

Oct 31, 2023, 12:32 PM IST

Asia Cup मध्ये नवा वाद: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने थेट जय शाहांकडे मागितले पैसे; कारण...

Pakistan Cricket Board Demands Money: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट जय शाह यांना ई-मेल केला असून यामधून त्यांनी पैशांची मागणी केली आहे. अनेक सामने श्रीलंकेत आयोजित केले जात असतानाही ही मागणी कशी करण्यात आली पाहा

Sep 7, 2023, 07:10 AM IST

'पोलीस ठाण्यात नेऊन 4 कानाखाली लगावेन,' कार उचलल्याने न्यायाधीशांचा मुलगा पोलिसावर संतापला, भररस्त्यात राडा

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊ (Lucknow) येथे नो-पार्किंमध्ये (No Parking) गाडी लावली असल्याने पोलिसांनी कारवाई केली असता न्यायाधीशाच्या मुलाने जोरदार गोंधळ घातला. यावेळी त्याने पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालताना अनेक अपशब्द वापरले. 

 

Aug 20, 2023, 04:26 PM IST