compensation

प्रोबेस कंपनी दुर्घटनेतील पीडितांना मिळणार नुकसान भरपाई

सुमारे वर्षभरापूर्वी डोंबिवली औद्योगिक वसाहतीत प्रोबेस कंपनीमध्ये रसायनांचा भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली होती

May 3, 2017, 06:58 PM IST

मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवेला जमीन देणाऱ्यांना मोबदला

मुंबई नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला जमीन देणाऱ्यांना राज्य सरकार मोबदला देणार आहे.. जमीन देणा-या प्रत्येक शेतक-याला किंवा मालकाला सुधारित अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. 

Jan 5, 2017, 11:04 PM IST

'भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातल्या जखमींच्या नुकसान भरपाईचा विचार करा'

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार पालिकेनं करावा

Oct 27, 2016, 06:13 PM IST

अमेरिकेत योग गुरू बिक्रम चौधरींना लैंगिक छळ प्रकरणी १० लाख डॉलर्सचा दंड

लॉस एंजेलिस : भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील कोर्टाने ९,२५,००० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.

Jan 26, 2016, 05:43 PM IST

त्या 'धाडसी' तरूणीला ४ लाख तात्काळ भरपाई देण्याचे आदेश

किरण मेहता या धाडसी तरूणीला ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश, रेल्वेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरूणीची बॅग चोरणाऱ्या चोराशी झटापट झाली होती, त्या दरम्यान चोराने तिला चालत्या रेल्वेतून खाली खेचल्याने तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली होती.

Jan 10, 2016, 03:29 PM IST

एकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई

पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

Dec 12, 2015, 03:38 PM IST

'त्या' दोघींना द्या नुकसान भरपाई!

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी डांबून ठेवलेल्या दोघा तरूणींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिलेत. 

Jul 15, 2014, 09:37 PM IST