cold drink

VIDEO : तुम्ही शौचालयात कोल्ड्रिंक आणि पाण्याच्या बाटल्या विकत घेताय?

 शौचालयात एक्स्प्रेस गाड्यांच्या कँटिनकरता लागणारी कोल्ड्रिंक्स आणि मिनरल पाण्याच्या बाटल्या भरलेल्या दिसून आल्या...

May 8, 2018, 08:09 PM IST

गुंगीचे औषध देऊन ‌विवाहितेवर बलात्कार

नवऱ्याशी भांडण झाल्याने घरातून बाहेर पडून रेल्वे स्थानकावर एकट्या बसलेल्या महिलेला विश्वासात घेत, शीतपेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची घटना माहीम येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल जावेद रफिक शेख ३३ याला अंधेरी येथून अटक केली आहे.  त्याला न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

May 23, 2016, 02:43 PM IST

गर्मीतून वाचण्यासाठी घेतलं कोल्ड ड्रिंक आणि जीव धोक्यात

उन्हाळ्याच्या दिवसांत गर्मीपासून वाचण्यासाठी किंवा घशाची कोरड थांबवण्यासाठी जर तुम्ही कोल्ड ड्रिंक घेत असाल तर सावधान... कारण कोल्ड ड्रिंक पिणंही कदाचित तुम्हाला महागात पडू शकतं.

Apr 19, 2016, 04:07 PM IST

शीतपेयाचा ट्रक उलटला, लोकांनी बाटल्या पळवल्या

शीतपेयाचा ट्रक उलटला, लोकांनी बाटल्या पळवल्या

Feb 13, 2016, 11:00 PM IST

शीतपेय 'माझा'मध्ये आढळला मुंगळा, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. 

Jul 16, 2015, 05:58 PM IST

मिनरल वॉटर, कोल्ड्रिंगसाठी जादा पैसे मोजताय, करा तक्रार व्हाट्सअॅपवर

मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदार घेत असतील तर आता तुम्हाला थेट तक्रार करता येणार आहे. त्यामुळे यापुढे दुकानरांबरोबरच कंपनी ताळ्यावर येणार आहे.

Apr 10, 2015, 12:17 PM IST

बाटलीबंद पाणी, कोल्ड्रिंगसाठी जादा पैसे आकारणाऱ्या दुकानदारांना चाप

बाटलीबंद पाणी (मिनरल वॉटर) आणि कोल्ड्रिंगसाठी छापील किमतीपेक्षा दोन रुपये अधिक दुकानदारांना घेता येणार नाहीत. यापुढे दुकानदाराने असे केले तर दुकानरांबरोबरच कंपनीला दंड ठोठवण्याचा निर्णय झालाय.

Apr 8, 2015, 10:12 AM IST

'सीएसटी फूड प्लाझा'मध्ये शीतपेयात झुरळ

'सीएसटी फूड प्लाझा'मध्ये शीतपेयात झुरळ

Aug 12, 2014, 09:41 AM IST

कडक उन्हात घ्या थंडपेयांचा आसरा!

गेल्या काही दिवसांत कडक उन्हाचा पारा खाली आला असला तरी अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. सततच्या तापमानातील चढउतारामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

May 6, 2014, 07:51 AM IST

सीलबंद आंब्याच्या रसात आढळलं सापाचं पिल्लू...

तुमच्या हातात कोल्ड्रिंक असेल आणि पिता पिता त्यात तुम्हाला मेलेला साप दिसला आढळला तर... कल्पनाही किळसवाणी आणि धोकादायक वाटतेय ना! पण, ही घटना खरंच घडलीय.

Sep 24, 2013, 04:04 PM IST

कोल्डड्रिंक पिण्याने एकाचा मृत्यू

यमुनानगर येथे कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक पिणाऱ्याची प्रकृतीही बिघडली आहे.

May 9, 2013, 05:22 PM IST

सतत गोड खाल्ल्याने सुस्तावतो मेंदू

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.

May 18, 2012, 11:18 AM IST