केसांच्या वाढीसाठी दही - भात बेस्ट? हा वंडर पॅक बनवायला आहे सोपा
प्रत्येक महिलेले वाटतं आपले केस निरोगी आणि लांबसडक असावे. मात्र मार्केटमधील कॅमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडेशनल वापरून केसाची पोत खराब होते आणि त्यांची वाढ खुंटते. अशात घरातच भात आणि दही हेअर पॅकने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
Nov 13, 2024, 04:52 PM ISTCoconut oil benefits : शरीरातील चरबी वितळण्यास मदत करतं 'हे' तेल; तज्ज्ञही देतात ते वापरण्याचाच सल्ला
तेलामध्ये असणारे घटक अशी काही जादू करतात की पाहून हैराण व्हायला होतं, हा अनेकांचाच दावा. आयुर्वेदातही उल्लेख असल्याप्रमाणं हे तेल एक Natural Moisturiser आहे.
Dec 28, 2023, 03:18 PM ISTनारळाचे तेल 'या' परिस्थितीत अजिबात लावू नका; आजच बदला सवय
नारळाचे तेल 'या' परिस्थितीत अजिबात लावू नका; आजच बदला सवय
Nov 14, 2023, 06:35 PM IST