नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद पेटला, शिवसेनेनं दिलं रोखठोख उत्तर
महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नारायण राणे सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधत आहेत
Aug 23, 2021, 11:02 PM IST
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव
नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत
Aug 23, 2021, 09:54 PM ISTदहीहंडीला परवानगी न दिल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार, आशिष शेलार यांचा इशारा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोक असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे
Aug 23, 2021, 02:44 PM ISTनागपूर मेट्रोच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकत्र, लुटला मेट्रो सफरीचा आनंद
नागपूर मेट्रोच्या सेवेत आणि वैभवात आज आणखी भर पडली
Aug 20, 2021, 08:23 PM ISTतहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच विनंती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे
Aug 20, 2021, 07:13 PM ISTसोनिया गांधींनी बोलावली यूपीएची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी होणार
बैठकीत शिवसेना प्रथमच सहभागी होणार असल्याने शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार का याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
Aug 19, 2021, 10:17 PM IST'शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फोडणार', बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करून नारायण राणे यांचा निर्धार
'आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव' नारायण राणेंनी दिला आठवणींना उजाळा
Aug 19, 2021, 04:00 PM IST
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना 'असा' मिळणार पास
अनेकांचं पोट लोकल प्रवासावर अवलंबून आहे, त्यामुळे दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी अनेकांनी लसीकरण केंद्रावर हजेरी लावली.
Aug 9, 2021, 03:34 PM ISTलोकल प्रवासाबाबत येत्या 2 दिवसात निर्णय, तर राज्यातील हॉटेल, बार उघडण्याबाबत लवकरच घोषणा
हॉटेल, रेस्टाँरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेतला जाणार आहे
Aug 6, 2021, 08:13 PM ISTराज्यातील शेकडो लोककलावंतांना मोठा दिलासा, कोविड दिलासा पॅकेजला मान्यता
कोरोना काळातील आर्थिक संकटातून उभं करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता
Aug 5, 2021, 08:37 PM ISTमुख्यमंत्र्यांचा निरोप आला, आणि विरोधी पक्ष नेते थांबले!
मुख्यमंत्र्यांची साद, फडणवीसांचा प्रतिसाद, सुसंस्कृत राजकारणाचा प्रत्यय
Jul 30, 2021, 06:17 PM ISTउद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही! देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा
उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या आहेत
Jul 27, 2021, 05:30 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्र्याना फोन, राज्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा
बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे
Jul 22, 2021, 10:34 PM IST'राज्याला ड्रायव्हर नको आहे, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय' नारायण राणे यांची बोचरी टीका
कोकणातील पूरस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Jul 22, 2021, 09:20 PM ISTरत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती, यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसंच प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन
Jul 22, 2021, 04:21 PM IST