शिवभोजन योजनेतून गरीबांची पोटं भरताय की कार्यकर्त्यांची! देवेंद्र फडणवीस संतापले
झी 24 तासने उघडकीस आणलेल्या शिवभोजन योजना घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत
Dec 27, 2021, 06:40 PM ISTराज्यात पुन्हा कोरोनाचा धोका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' निर्देश
गेल्या 20 दिवसांत राज्यात सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ
Dec 27, 2021, 04:54 PM ISTविरोधकांचा 'उल्टा चष्मा', दादांच्या टीकेला दुसऱ्या दादांचं जशास तसं उत्तर
cm नेमके कुठे आहेत, असा सवाल चंद्रकांतदादांनी उपस्थित केला आहे
Dec 21, 2021, 07:31 PM ISTCM नेमके आहेत कुठे? पदभार आदित्य ठाकरेंकडे सोपवावा, चंद्रकांत पाटील यांचा खोचक सल्ला
'आरोग्याच्या कारणाने तुम्ही राज्यावर अन्याय करु नका'
Dec 21, 2021, 06:48 PM ISTशिवाजी महाराजांच्या नावावरही हे सरकार भ्रष्टाचार करतं - देवेंद्र फडणवीस
शिवभोजन थाळी घोटाळ्याच्या झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनंतर विरोधक आक्रमक
Dec 21, 2021, 04:14 PM ISTExclusive : राज्यात शिवभोजन थाळीचा घोटाळा, राजकीय दलालांचा पर्दाफाश
गरिबांना उपाशी ठेवून कोण तुपाशी खातंय? काय आहे या गोरखधंद्याची मोडस ऑपरेंडी?
Dec 20, 2021, 07:52 PM ISTCorona Update : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार,तर मुंबईत तिपटीने वाढ
गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रुग्णसंख्या वाढली होती, आणि त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट फोफावली होती
Dec 19, 2021, 09:06 PM IST
बळीराजाचं सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले! मु्ख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत
बैलगाडा शर्यंतीवर बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत
Dec 16, 2021, 05:23 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात साकारणार 'पुस्तकांचे गाव'
भिलारच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे
Dec 15, 2021, 08:22 PM ISTमोठी बातमी! OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, राज्य सरकारचा महत्त्वाचा ठराव
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव करण्यात आला
Dec 15, 2021, 05:48 PM IST'ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस' नाना पटोले यांची टीका
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यास काँग्रेस कटिबद्ध
Dec 15, 2021, 04:55 PM ISTOBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
भाजपा आणि आरएसएस यांचा अजेंडा आरक्षण संपवण्याचा
Dec 7, 2021, 08:33 PM ISTOmicron Variant : राज्यात निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करणार?
कोविडच्या नव्या विषाणुसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली
Nov 29, 2021, 01:25 PM ISTसर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
Nov 19, 2021, 02:33 PM ISTमुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
नितेश राणे यांच्या आरोपांना अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
Nov 12, 2021, 05:55 PM IST