झोपण्यापूर्वी 'हे' पदार्थ खाणं टाळा, नाहीतर रात्रीची झोप उडवतील
रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो, त्याचा आपल्या झोपेवर थेट परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास झोप शांत आणि आरोग्यासाठी लाभदायक होते. परंतु काही अन्नपदार्थ पचनतंत्र बिघडवतात, शरीराचं तापमान वाढवतात, आणि झोपेच्या सायकलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हलकं आणि पचायला सोपं अन्न खाणं उत्तम ठरतं. अनेकदा लोक अशा पदार्थांचं सेवन करतात, ज्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी किंवा अन्य समस्यांमुळे रात्रीची झोप बिघडते.
Nov 30, 2024, 05:59 PM IST