china

राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

Sep 2, 2017, 05:50 PM IST

रशियानं नाकारला भारताला बदनामी करण्याचा चीनी अजेंडा

डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय. 

Sep 2, 2017, 05:12 PM IST

मेट्रो स्टेशनवर या कपलसोबत असे काही झालं की सार्‍यांच्याच काळजाचा ठोका चुकला

आजकाल सोशल मीडियामध्ये एका चीनी कपलचा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.

Aug 31, 2017, 06:54 PM IST

डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले

दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.

Aug 28, 2017, 10:09 PM IST

डोकलाम वाद : भारत-चीनकडून वादावर पडदा, सैन्य घेणार मागे

डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय.

Aug 28, 2017, 12:41 PM IST

आम्ही भारतात घुसलो तर... चीनची भारताला धमकी

चीनी सैन्य भारतात घुसलं तर भारतात अराजकता पसरेल, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.

Aug 22, 2017, 09:54 PM IST

धमाकेदार फिचर्सचा रेडमी नोट 5 A झालाय लॉंच

फिंगरप्रिंट सेसंरवाल्या ३ जीबी रॅम असलेल्या या फोनची किंमत साधारण ८,६०० तर ४ जीबी रॅम असलेला फोन ११,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतो. 

Aug 22, 2017, 01:43 PM IST

चीनमध्ये धावणार जगातील सर्वात वेगवान ट्रेन...

सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील सगळ्यात वेगवान ट्रेन धावण्यास प्रारंभ होणार असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Aug 22, 2017, 11:44 AM IST

डोकलाम मुद्दयावर लवकरच तोडगा निघणार- राजनाथ सिंह

 डोकलामप्रश्नावर देशाचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 

Aug 21, 2017, 03:47 PM IST

चीनच्या धमकीला चिमूकल्या देशाचे प्रत्युत्तर

केवळ भारतच नव्हे तर, चीनच्या शेजारील सर्वच देश चीनच्या आडमुठेपणाला वैतागले आहेत. चीनचा अडमुठेपणा इतका टोकाचा की केवळ भारतासारखा शक्तीमान देशच नव्हे तर, चिमूकल्या बोत्सवानासारख्या देशानेही चीनच्या दादागिरीला विरोध केला आहे.

Aug 20, 2017, 08:06 PM IST

भारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या  सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

Aug 19, 2017, 07:35 PM IST

भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट

 भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

Aug 18, 2017, 08:56 PM IST