सावधान! मुलांना तुमचा Smartphone वापरायला देताय? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय
लहान मुलं Google play store वरुन आपल्याला खेळण्यासाठी फ्री गेम डाऊनलोड करतात. पण...
May 1, 2022, 07:14 PM ISTप्रवासादरम्यान का येते झोप? यामागचं कारण फारच रंजक
तसे पाहाता प्रवासातील झोपेसंदर्भात संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
Apr 29, 2022, 06:43 PM ISTदररोज बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याचा संशय वाढला, अखेर CCTV मुळे सत्य समोर
नवऱ्याला खूप पूर्वीपासून तिच्यावर संशय होता. त्याच्या मनात होतं की, मी तर घरी नसतो आणि मग तरी देखील ती इतकी थकलेली का असते?
Apr 10, 2022, 04:46 PM ISTउन्हाळ्यात मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहितीय?
या मडक्यातील पाण्याचे फायदे काय काय आहेत? जाणून घ्या.
Apr 7, 2022, 07:13 PM IST13 वर्षांच्या बहिणीला शिकवण्यासाठी गावावरुन शहरात आणले भावाने, वहिनीने 'या' कारणाने अंगावर दिले चटके
Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या उदयपूरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर वहिनीने गरम चाकूने अंगावर चटके दिले.
Mar 24, 2022, 03:59 PM ISTपाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल... अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ
व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. हा मुलगा पाळण्यात बसला आहे. ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे.
Mar 16, 2022, 04:09 PM ISTRussia Vs Ukraine War | ना आई... ना बाबा.. रडणाऱ्या मुलाकडे पाहून जग सुन्न झालं
हातात एक चॉकलेट, अंगावर छोटीशी बॅग, त्यात पासपोर्ट, आईनं लिहिलेली एक चिठ्ठी आणि डोळ्यांत पाणी घेऊन तो दिवस रात्र फक्त चालत होता
Mar 9, 2022, 02:44 PM ISTबापरे! पाच वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून खाल्या सेक्स पॉवरच्या गोळ्या, आणि मग घडलं असं काही...
घरात असलेल्या सेक्सपॉवरच्या गोळ्या मुलाने खाल्ल्या, पण त्यानंतर... डॉक्टरही झाले अवाक
Mar 4, 2022, 07:38 PM IST
दो बूंद जिंदगी के; देशभरात आज पोलिओ लसीकरण मोहीम
प्रत्येक पालकांनी आज त्यांच्या लहानग्यांना पोलिओचा डोस देण्याचं आवाहन करण्यात येतंय.
Feb 27, 2022, 10:58 AM ISTVideo : आईच्या दुधाचा बाजार, आईच्या दुधाची शक्ती 'या' दुधात नाहीच
WHO And Unicef Busted Racket Of Milk Powder Comapany Over Mothers Mlik To Child
Feb 25, 2022, 09:05 AM ISTबीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी, पाहा यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे
Birth Rate Of Girl Child are lower in beed
Feb 16, 2022, 10:45 PM ISTमहाराष्ट्रात 674 शाळा बोगस, पाहा राज्यातील कोणत्या भागात किती अनधिकृत शाळा
Maharashtra Parents Alert Is Your Child Studying In Unauthorised School Find Out
Feb 14, 2022, 10:10 PM ISTVIDEO | राज्यभरात 1,150 बालविवाह रोखले
MAHARASHTRA STATE 1150 CHILD MARRIAGE STOPPED 13 FEB 2022
Feb 13, 2022, 07:35 PM ISTआई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही... पाहा नेमकं काय घडलं
परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.
Feb 11, 2022, 05:52 PM ISTघरच्यांपासून लपवलं लग्न; आता अभिनेत्री म्हणते, 'मै इसके बच्चे की.... '
सेलिब्रिटी वर्तुळामध्ये काही जोड्या चाहत्यांच्या कायमच आवडीच्या ठरतात. अशाच एका जोडीनं सध्या सोशल मीडियावर अनेकांनाच गोड बातमी दिली आहे. एकत्र स्क्रीन शेअर करण्यापासून ते प्रेमात पडण्यापर्यंत आणि त्यानंतर लग्न करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांनाच हेवा वाटेल असा.
Feb 10, 2022, 04:35 PM IST