child

बिहारहून मुंबईत आणल्या जाणाऱ्या १९ बालकामगारांची सुटका

बिहारमधून मुंबईत मजुरीसाठी आणलेल्या १९ अल्पवयीन मुलांची वाहतूक करणाऱ्या १४ जणांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत १९ मुलांची सुटका करण्यात आली.

Jun 14, 2016, 08:56 AM IST

रितेश देशमुखनं चाहत्यांशी शेअर केला आनंद

दुसऱ्यांदा बाप बनलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं आपला आनंद शेअर त्याच्या चाहत्यांसोबतही शेअर केलाय. यावेळी, मुलगा आणि आपल्या पत्नीची तब्येत एकदम ठिक असल्याचं म्हटलंय. 

Jun 2, 2016, 04:22 PM IST

धक्कादायक : ऑक्सीजनच्या ऐवजी दिलं नायट्रस ऑक्साइड

महाराजा यशवंतराव रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने ऑपरेशन रुममध्ये ऑक्सीजन ऐवजी गुंगीचा गॅस लावल्याने २ मुलांचा मृत्यू झाला आहे. नायट्रेस ऑक्साइड गॅसमुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

May 30, 2016, 06:52 PM IST

मानखुर्दमधून बेपत्ता होतायत लहान मुलं

मानखुर्दमधून बेपत्ता होतायत लहान मुलं

May 29, 2016, 09:21 PM IST

कुणी गोविंद घ्या... कुणी 'सैराट' घ्या!

'सैराट' चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांवर इतका चढलाय की आता चक्क एका बाळाचं नावच 'सैराट' ठेवण्यात आलंय. 

May 19, 2016, 01:02 PM IST

पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार

उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय. 

May 13, 2016, 12:15 PM IST

पाणी सांडल्यामुळे केला मुलाचा खून

पाणी सांडल्यामुळे केला मुलाचा खून

May 7, 2016, 10:41 PM IST

पंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला!

नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.

May 4, 2016, 09:08 PM IST

बोअरवेलमधली झुंज अपयशी

तब्बल 31 तास बोअरवेलमध्ये अडकलेल्या वर्षांच्या सुनील मोरेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. 

May 1, 2016, 11:09 PM IST

उडत्या विमानामध्येच तिनं दिला बाळाला जन्म

सिंगापूरवरून म्यानमारला जाताना सॉ लेर तू या महिलेनं गरोदर महिलेनं उडत्या विमानातच बाळाला जन्म दिला आहे.

Apr 29, 2016, 03:57 PM IST

बिझनेसमनला सापडलं बेवारस बाळ आणि...

एखादं चिमुरडं रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलं तर तुम्ही काय कराल...? माणुसकी शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती या चिमुरड्याला उचलून घेऊन जाईल... असंच विरारमध्ये राहणाऱ्या निमेश भन्साली या एका व्यावसायिकानंही केलं... पण, याचमुळे आज त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.

Apr 26, 2016, 05:20 PM IST

शिशुगृहाच्या नावाखाली मुलांच्या विक्रीचा धंदा उघड

एका जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यानं शिशुगृहातून बाळ विकल्याचं समोर आलंय. 

Apr 22, 2016, 12:11 PM IST

चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणात युवराजचं कुटुंब अडकणार?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याचे कुटुंबीय सध्या एका गंभीर प्रकरणात अडकलंय. त्यांच्याच एका नातेवाईकानं आपल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूला सिंग कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलंय. 

Apr 22, 2016, 10:57 AM IST

व्हिडिओ : कॅमेऱ्यासमोर पाण्याखाली 'कॅटरल'नं दिला चिमुकल्याला जन्म

'कॅटरल' नावाच्या एका २८ वर्षीय डॉल्फिननं एका बाळाला जन्म दिलाय... आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय...?

Apr 21, 2016, 04:14 PM IST