प्ले स्कूलमधील मुलीला धरून आपटले...
माणसातल्या क्रूरतेचा भयंकर चेहरा नवी मुंबईतल्या खारघरमध्ये पाहायला मिळाला. खारघर सेक्टर दहामधल्या पूर्वा प्लेस्कूल अँड नर्सरीमधली ही संतापजनक घटना आहे.
Nov 24, 2016, 09:12 PM ISTप्ले स्कूलमधील मुलीला धरून आपटले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 09:03 PM ISTचिमुरडीनं गिळलेला सेल पोटात फुटला आणि...
पिंपरी चिंचवडमध्ये एका दीड वर्षीय चिमुकलीन चपटा सेल गिळल्याची आणि तो सेल पोटात फुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Nov 11, 2016, 03:47 PM IST...असा झोका तुमच्या मुलांसाठी धोकादायक!
आपल्या लहानग्या मुलांसोबत वेळ मिळाला की तुम्हीही आनंदानं त्यांना दंडांना उचलून झोका खेळवता का? असाल तर थांबा...
Oct 14, 2016, 08:46 AM ISTचार मुलीच असल्याने मुलासाठी रचला अपहरणाचा बनाव, पडल्यात बेड्या
घरात पाळणा हळला. मात्र, चार मुली होऊनशी मुलगा न झाल्याने मुलासाठी तिने अपहणाचा बनाव रचला. मात्र, हा बनाव तिच्या अंगाशी आला आणि तिला बेड्या पडल्या.
Oct 6, 2016, 10:44 PM ISTभारताच्या प्रत्येक मुलीला मिळणार ११ हजार रुपये!
मुलींना ओझं समजणाऱ्या आई-वडिलांसाठी आपल्या पोटच्या जीवाला सांभाळण्यासाठी कदाचित हे कारण पुरेसं ठरू शकतं... आता देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर ११ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट असणार आहे.
Sep 20, 2016, 02:10 PM ISTमोदींसमोर तिनं ऐकवलं रामायण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 66 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुजरातच्या नवसारीमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती.
Sep 18, 2016, 08:01 AM ISTरेल्वेची उद्घोषणा झाली आणि त्याच्या अपहरणाचे बिंग फुटले
अपहरण कर्त्यांचा फोन काकांना आला. त्याचवेळी रेल्वेची उद्घोषणा झाली आणि त्याच्या अपहरणाचे बिंग फुटले.
Sep 7, 2016, 11:58 AM ISTपरभणीत रस्त्याअभावी चिमुरडीचा गेला बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 09:05 PM ISTकरीना - सैफनं गर्भलिंग चाचणी केली?
बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय.
Jul 14, 2016, 08:24 AM ISTबायकोसोबत भांडण झालं म्हणून...
उल्हास नदीपात्रात नऊ वर्षांच्या मुलीला फेकणाऱ्या सावत्र बापाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तुळशीराम सैनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
Jul 6, 2016, 09:10 AM ISTकेवळ 17 मिनिटांत महिलेनं दिला 11 मुलांना जन्म
इंडियानामध्ये एका महिलेनं एक, दोन नाही तर तब्बल 11 मुलांना एकाच वेळी जन्म दिलाय.
Jun 30, 2016, 08:54 PM ISTमुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू
मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली.
Jun 25, 2016, 12:12 PM ISTदोन भावांच्या भांडणात चिमुकल्यानं गमावला जीव
पुणे जिल्ह्यात चाकण जवळ खाळुंबरे गावात जमिनीच्या वादातून एका चिमुकल्याला जीव गमवावा लागलाय. दर्शन शिवाजी बोत्रे असं मरण पावलेल्या चिमुकल्याचं नावं आहे! दर्शनला विहिरीत टाकल्यानं त्याचा मृत्यू झालाय.
Jun 22, 2016, 09:26 PM IST'डिस्ने वर्ल्ड'मध्ये मगर, आई-वडिलांसमोर दोन वर्षांच्या मुलाला पाण्यात खेचलं
अमेरिकेमधील फ्लोरिडामधील डिस्ने रिसॉर्टच्या पाण्याच्या प्रवाहात एक मगर घुसली.. आणि एवढ्यावरच न थांबता त्या मगरीने एका दोन वर्षाच्या निष्पाप मुलाचा बळी घेतला. या सगळ्या प्रकारानंतर संपुर्ण डिस्ने रिसोर्टमध्ये खळबळ माजलीय.
Jun 17, 2016, 03:53 PM IST