विकी कौशलच्या कारकिर्दीतील 7 फ्लॉप चित्रपट, नावं माहितही नसतील
एक चित्रपट पाहून तर रडूच येईल... तेव्हा फ्लॉप ठरलेला चित्रपट आता मात्र अनेकांना आवडतोय.
Feb 18, 2025, 03:02 PM ISTChhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'
Chhaava Free to Watch : 'छावा' या चित्रपटाचे तिकिट मिळणं कठीण झालंय आणि या शहरात चक्क महिलांना मोफत पाहता येणार आहे चित्रपट
Feb 17, 2025, 04:09 PM ISTChhaava साठी Sunday ठरला ब्लॉकबस्टर! 3 दिवसात 100 Cr क्लबमध्ये; बजेटही केलं वसूल
Chhaava Box Office Collection : छावा 'या' चित्रपटानं तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई... बजेटही वसूल केलं.
Feb 17, 2025, 10:29 AM ISTथिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
Chhaava OTT Release : विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.
Feb 16, 2025, 01:24 PM ISTChhaava Box Office Collection Day 2 : 'छावा' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन बघून चक्रावून जाल
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. काय आहे Chhaava सिनेमाचं Day 2 Box Office Collection?
Feb 16, 2025, 10:39 AM IST'चित्रपटाची शेवटची 40 मिनिटं...', 'छावा' पाहिल्यानंतर कतरिनाची विकीसाठी खास पोस्ट; कौशल कुटुंबाचा VIDEO व्हायरल
Katrina Kaif and Vicky Kaushal's Family on Chhaava Movie : कतरिना कैफनं नवरा विकी कौशलसाठी खास पोस्ट शेअर केली तर भावूक झालेल्या कौशल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल
Feb 15, 2025, 01:53 PM ISTपहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडणाऱ्या 'छावा'चं बजेट किती माहितीये?
'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटींचा गल्ला केला आहे. त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती त्याच्या बजेटची की किती बजेट होतं. 'छावा' या चित्रपटाचं बजेट हे 130 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय.
Feb 15, 2025, 11:27 AM ISTChhaava Box Office Collection Day 1 : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा
Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई...
Feb 15, 2025, 10:30 AM IST'छावा' चित्रपटाने काही तासांमध्ये 'या' 7 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला, 2025 मध्ये रचला इतिहास
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना 'छावा'ने मागे टाकले आहे.
Feb 14, 2025, 06:34 PM IST