'मसान' हा विकी कौशलचा पहिला चित्रपट असून, या चित्रपटानं 3.65 कोटी इतकीच कमाई केली होती.
विकीचा दुसरा चित्रपट होता 'जुबान'. तोसुद्धा वाईटरित्या फ्लॉप ठरला होता.
विकीचा 'रमन राघव' हा चित्रपटसुद्धा फ्लॉपच ठरला होता. या चित्रपटानं 7 कोटींचा गल्ला जमवला होता.
'भूत पार्ट 1: हॉन्टेड शिप' हा विकीच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक.
'मनमर्जियां' या चित्रपटानं 27 कोटींची कमाई करूनही हा विकीचा फ्लॉप चित्रपटच ठरला होता.
'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा विकी कौशलच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक. या चित्रपटानं 5.65 कोटी रुपयांची कमाई केली होती.