central government

वादळग्रस्‍तांना केंद्र सरकारच्‍या मदतीची प्रतिक्षा, पाहणी होऊन १० दिवस उलटले

कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले.  

Jun 27, 2020, 11:37 AM IST

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र शासनाकडून मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  

Jun 25, 2020, 10:12 AM IST

मोरेटोरियम कालावधीत कर्जाच्या व्याजावर व्याज आकारणार?

आढावा घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेला आदेश

Jun 17, 2020, 02:08 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी रायगड आणि रत्नागिरीत भेट देत प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला

Jun 10, 2020, 05:45 PM IST

शेतकरी आणि ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही शेतमालाची विक्री करायला केंद्र सरकारने शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. 

Jun 4, 2020, 08:00 AM IST
MVA Minister Reverts To BJPs Allegation Of Support From Central Government To State Government. PT3M23S

मुंबई | केंद्र सरकार आणि फडणवीसांवर महाविकासआघाडीची टीका

MVA Minister Reverts To BJPs Allegation Of Support From Central Government To State Government.

May 27, 2020, 11:05 PM IST

कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

May 27, 2020, 06:47 PM IST

केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी

देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

May 26, 2020, 12:55 PM IST

'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना'

'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना'

May 25, 2020, 12:11 PM IST

'केंद्राने आम्हाला काय दिलं? आमचेच पैसे आम्हाला दिलेली नाहीत'

संकटाच्या काळात आम्ही देशाच्या प्रमुखांच्या पाठीशी आहोत

May 22, 2020, 02:54 PM IST

'मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सावत्रभावाची वागणूक'

यशोमती ठाकूर यांचा घणाघाती आरोप

May 21, 2020, 12:43 PM IST

खोदा पहाड निकला जुमला; चव्हाणांची केंद्राच्या पॅकेजवर टीका

'केंद्र सरकारच्या कोरोना पॅकेजमध्ये सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे'

May 17, 2020, 06:05 PM IST