cataract surgery

Eye Care: मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा विचार कधी करावा? जाणून घ्या

Cataract Surgery: मोतीबिंदूवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकच उपाय असला तरी शस्त्रक्रिया होईपर्यंत जीवनशैलीत काही बदल केले तर रोजच्या जीवनात अनेक काम सोपी होतात. 

Feb 21, 2025, 06:42 PM IST

AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jul 31, 2023, 05:28 PM IST