captain

भारतीय संघ भाग्यवान आहे की त्यांच्याकडे रहाणेसारखा कॅप्टन आहे - चॅपेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्य रहाणेचे तोंडभरुन कौतुक केलेय. रहाणेसारखा कर्णधार असणं ही भारतीय संघासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे चॅपेल यांनी म्हटलेय.

Mar 30, 2017, 10:25 AM IST

जे विराटला जमलं नाही... ते 'कॅप्टन' अजिंक्यनं करून दाखवलं

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं धर्मशाळा टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाला आठ विकेटनं पछाडलं. याचबरोबर अजिंक्य रहाणेनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. 

Mar 28, 2017, 01:27 PM IST

चौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.

Mar 25, 2017, 09:04 AM IST

धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची धुरा

आयपीएलच्या पुण्याच्या टीमचं नेतृत्तव धोनीकडून काढून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला देण्यात आलं.

Feb 22, 2017, 01:18 PM IST

आयपीएल 2017 : पुण्याच्या कर्णधारपदावरुन धोनीला हटवले

 भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलेय. फ्रँचायजींनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या हाती पुण्याचे नेतृत्व सोपवलेय.

Feb 19, 2017, 12:39 PM IST

विराट नाही तर धोनीच्या नेतृत्वात झाला भारताचा विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा रोमहर्षक विजय झाला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतानं ही मॅच फिरवली आणि सीरिजमध्ये कमबॅक केलं.

Jan 30, 2017, 05:25 PM IST

कटकमधल्या विजयानंतरही कोहली या 4 खेळाडूंवर भडकला

कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं इंग्लंडचा 15 रननी पराभव केला आणि मालिकाही खिशात टाकली.

Jan 21, 2017, 05:49 PM IST

जेव्हा, धोनी विसरतो की तो टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय

महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे

Jan 16, 2017, 03:55 PM IST

भारताने सामना गमावला, पण धोनीने प्रेक्षकांची मने जिंकली

 भारत अ आणि इंग्लड दरम्यान मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळविला. पण भारताने सामना गमावला असला तरी धोनी आणि युवीच्या फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Jan 10, 2017, 10:45 PM IST

कर्णधार म्हणून धोनीची उद्या शेवटची मॅच

गेले एक दशक भारतीय संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी उद्या मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत ए टीमचे तो नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच आहे. 

Jan 9, 2017, 08:37 AM IST

म्हणून धोनीच्या राजीनाम्याविषयी सेहवाग गप्प होता

महेंद्रसिंग धोनीनं वनडे आणि टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेटविश्वातून याबद्दल प्रतिक्रिया येत होत्या.

Jan 7, 2017, 09:59 PM IST

धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट...

 भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Jan 6, 2017, 05:10 PM IST

राजीनामा देण्याच्या ३० मिनिटाआधी धोनी पाहा काय करत होता

महेंद्रसिंग धोनीने बुधवारी त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा एकाएकी निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. 

Jan 6, 2017, 03:53 PM IST

१३९ वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात रेकॉर्ड करणारा धोनी पहिला क्रिकेटर

धडाकेबाज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल १९९ वनडे तसेच ७२ टी-२० सामने खेळलेत. धोनीच्या नावे सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा रेकॉर्ड आहे. 

Jan 5, 2017, 09:57 AM IST