cabinet expansion

Maharashtra Cabinate Expansion : एकनाथ शिंदेंसाठी 9 अंक विशेष? आज मंत्रिमंडळ विस्तार आणि अनेक घडामोडींमध्ये लपलंय 9 अंकाचं गुपित

Maharashtra Cabinate Expansion : आज सकाळी 11 वाजता साधारण एकुण 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 9 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासगळ्यामध्ये विशेष आहे ते 9 हा अंक. 

Aug 9, 2022, 10:05 AM IST

शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार, या नावांवर शिक्कामोर्तब, उदय सामंत यांची माहिती

Eknath Shinde government cabinet expansion : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार शपथ घेणार आहेत. 

Aug 9, 2022, 09:44 AM IST

Cabinat Expansion : भाजप आणि शिंदे गटाची यादी तयार, शिंदे गटाचे 10 तर भाजपकडून 5 जणांचा समावेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती रहाण्याची शक्यता, या नेत्यांना मिळणार स्थान

Aug 8, 2022, 07:24 PM IST