SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड
SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी...
Oct 28, 2024, 12:11 PM IST
Good News: नवरात्रीच्या आधी सोन्याचे भाव गडगडले, खरेदीची मोठी संधी!
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. सणाच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 75 हजार 166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसले.सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी किंवा 221 रुपयांनी कमी झाले. त्याच वेळी, 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी, 30 रुपयांनी कमी होऊन 76,223 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
Sep 27, 2024, 01:41 PM ISTलग्नाचा पण इन्शुरन्स असतो, तुम्हाला माहितीये का? लाखोंचा खर्च वाचणार
Wedding Insurance : सध्या वेडिंग इन्शुरन्स ही संकल्पना भारतात ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसून येतंय.
May 15, 2024, 09:00 PM ISTकेंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का
Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2024, 11:11 AM IST
गुंतवणूकदार होणार मालामाल! मार्केटमध्ये येतोय 'या' 6 कंपन्यांचा IPO
शेअर मार्केटमध्ये येत्या आठवड्यात एकूण 6 कंपन्यांच्या आयपीओवर गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
Jan 28, 2024, 07:02 PM ISTRoad Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी
Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.
Dec 11, 2023, 09:38 AM IST
आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो.
Dec 10, 2023, 07:16 AM ISTगौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
Dec 6, 2023, 03:27 PM ISTबस हा शेवटचा महिना, ही 5 कामं पूर्ण नाही केली तर होईल नुकसान
Business News : 2023 हे वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. नव्या वर्षाचं स्वागत करतानाच आधीच्या वर्षात काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
Dec 3, 2023, 10:20 AM IST'पालकांनो सगळं मुलांच्या नावे करु नका', रेमंडच्या विजयपत सिंघानियांचा सल्ला; म्हणाले 'मुलाने मला रस्त्यावर...'
गौतम सिंघानियाचे वडील विजयपत सिंघानिया यांनी सांगितलं आहे की, जेव्हा मी त्याला सर्व काही दिलं तेव्हा माझ्याकडे चुकून काही पैसे उरले होते. याच पैशांवरच माझा निवारा सुरु आहे. अन्यथा मी रस्त्यावर आलो असतो.
Nov 24, 2023, 02:51 PM IST
आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या
Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील
Nov 12, 2023, 04:58 PM IST
अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले
मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.
Oct 4, 2023, 01:25 PM IST
3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?
पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Oct 3, 2023, 05:21 PM IST
'श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा'; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला '4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...'
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 25, 2023, 12:23 PM IST
...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा
Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते.
Aug 21, 2023, 07:32 PM IST