bus fire

गोव्यात एका प्रवासी बसला आग

उत्तर गोव्यातील थिवी-माडेल येथे एका प्रवासी बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.

Jan 11, 2018, 10:49 AM IST

खंडाळा बोर घाटात बसला भीषण आग

मुंबईतील बोरीवलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या व्होल्वो बसला भीषण आग लागली. एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटातील अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली.

Oct 7, 2017, 10:40 AM IST

मनमाडमध्ये खासगी बसने घेतला पेट

मनमाडमध्ये खासगी बस आणि मोटारसायकलच्या अपघातात. दोघेजण जागीच ठार झाले. अपघातादरम्यान बसनं पेट घेतला. सुदैवानं बसमधले सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं बचावले. 

Feb 27, 2017, 10:24 AM IST

पुणे-नाशिक महामार्गावर बसने घेतला पेट

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधल्या 50 प्रवाशांचे प्राण वाचले.

Feb 5, 2017, 11:20 AM IST