निवडणुकीपूर्वी बजेटला शिवसेनेचा विरोध, राष्ट्रपतींना विनंती करणार!
देशाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावर नको. आम्ही राष्ट्रपतींना याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
Jan 4, 2017, 06:13 PM IST'राज्याचं सिंचन बजेट ५० हजार कोटी असावं'
'राज्याचं सिंचन बजेट ५० हजार कोटी असावं'
Nov 5, 2016, 11:51 PM ISTआर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 11:31 PM ISTआर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता
आगामी वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता आहे.
Oct 13, 2016, 06:40 PM ISTबेस्ट कोट्यवधींच्या तोट्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:54 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही
2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत.
Oct 6, 2016, 08:49 AM ISTआयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज
1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 4, 2016, 05:47 PM ISTमायक्रोमॅक्सनं लॉन्च केले बजेट स्मार्टफोन
मायक्रोमॅक्सनं दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रीम 2 अशी या दोन फोनची नावं आहेत.
May 21, 2016, 07:21 PM ISTआजपासून कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि महाग
आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2016 पासून कार, सिगरेट, ब्रॅण्डेड गारमेंट्स महाग होणार आहेत.
Apr 1, 2016, 04:53 PM ISTव्हिवोनं लॉन्च केला नवा स्मार्टफोन
व्हिवोनं 9,450 रुपयांमध्ये 4G स्मार्टफोन Y31L लॉन्च केला आहे. ड्युअल सिम असलेला हा फोन पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
Mar 25, 2016, 08:49 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची सडकून टीका
राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली तर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय.
Mar 18, 2016, 09:39 PM ISTशिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया
शिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया
Mar 18, 2016, 08:05 PM IST