एम-टेकने लॉंच केला ४ जी स्मार्टफोन, हे आहेत फिचर्स
४ जी VOLTE स्मार्टफोन 'इरोज प्लस' ४,२९९ रूपयात बाजारात आणला आहे.
Nov 27, 2017, 11:06 PM IST५,०९९ रुपयांचा बजेट स्मार्टफोन लॉन्च
झेन कंपनीनं अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Nov 9, 2017, 10:08 PM ISTया मालिकेचं बजेट ५०० कोटी ..
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा '2.0' हा आगामी चित्रपट आहे.
Oct 29, 2017, 08:55 PM ISTभाज्यांचे दर भिडले गगनाला, लोकांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या भाज्यांच्या दरांमुळे अनेकांच्या घरचे मासिक बजेट कोलमडले आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी ८० रूपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या भाज्या चक्क ९० ते १०० रूपये किलो दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, विक्रेत्यांनाही माल कसा खपवायचा हा प्रश्न पडला आहे.
Oct 28, 2017, 05:02 PM ISTसॅमसंगने आणलाय तुमच्या बजेटमधला फोन
सॅमसंगने आपल्या पसंतीच्या जे सीरीजमध्ये एक नवीन फोन (सॅमसंग गॅलेक्सी जे २) आणला आहे.
Oct 12, 2017, 11:15 AM IST५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले जबरदस्त पाच स्मार्टफोन
मार्केटमध्ये सध्या अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पण बजेट स्मार्टफोन घेताना अनेकवेळा संभ्रम निर्माण होतो.
Aug 1, 2017, 08:43 PM ISTनागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
दोन हजार दोनशे एकहात्तर कोटी ९७ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Jun 18, 2017, 08:50 PM ISTबिग बजेटचा ‘महाभारत’ सिनेमा, १००० कोटींची गुंतवणूक
आजही महाभारतची क्रेझ कायम आहे. आता महाभारतावर सिनेमा काढण्यात येत आहे. त्यासाठी एका अनिवासी भारतीयाने ‘महाभारत’ सिनेमासाठी तब्बल १००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Apr 18, 2017, 01:25 PM ISTठाणे महापालिका अर्थसंकल्प सादर
Mar 30, 2017, 10:14 PM ISTपुणे महापालिकेचे बजेट सादर
Mar 30, 2017, 10:14 PM ISTठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा
महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. रस्ते, पाणी, भुयारी गटार, विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.
Mar 30, 2017, 08:20 PM ISTपुणे पालिकेच्या बजेटमध्ये करवाढीचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 03:08 PM IST