बीकेसी मैदानात होणार 'कोल्ड प्ले'!
'कोल्ड प्ले' हा कार्यक्रम रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे आता कोल्ड प्ले कार्यक्रम बीकेसी मैदानात होणार आहे. पण, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी करमणूक कर द्यावा ही याचिकार्त्यांची मागणी आहे.
Nov 18, 2016, 10:34 AM ISTब्रिटीश बँडच्या 'कोल्ड प्ले' आचारसंहिता लागू करावी - काँग्रेस
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'कोल्ड प्ले' या ब्रिटीश बँड कार्यक्रमासाठी आचारसंहीता लागू व्हावी या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलं.
Nov 3, 2016, 06:50 PM IST