breaking news

रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के; सर्वत्र भीतीचं वातावरण

Raigad News : दिवसाची सुरुवात चिंता वाढवणाऱ्या बातमीनं.... रायगडमध्ये भीतीचं वातावरण...  भूकंपाचा हादरा बसला तेव्हा नेमकं काय घडलं? पाहा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले...

Feb 20, 2025, 07:06 AM IST

महाराष्ट्रातील 'या' डोंगराजवळ पुरलंय शिवरायांचं 144 किलो सोन्याचं सिंहासन? पेशवे-ब्रिटीश कनेक्शन

Chhatrapati Shivaji Maharaj Sinhasan: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची निशाणी असलेलं हे हिरे, पाचू, माणिकांनी मढलेलं सोन्याचं सिंहासन जमिनीत पुरण्यात आलंय?

Feb 19, 2025, 02:13 PM IST

8 वर्षांचा नवाब अन् ती 45 वर्षांची...ज्याला होत्या 365 राण्या; 27 बेगमना एकाच दिवशी...

मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात. त्यांचा रुबाब, थाट पाहून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. इतिहासाच्या पानात एक असा नवाब होता, जो वयाच्या 18 व्या वर्षी पोहोचेपर्यंत इतक्या महिलांशी संबंध ठेवले होते की ते स्वतःला विसरून गेले. 

Feb 18, 2025, 07:47 PM IST

Video: लँड होताच विमान पलटी; Plane Crash नंतर चा व्हिडीओ पाहून म्हणाल हा प्रवास नको रे बाबा!

Toronto Plane Crash Video:  टोरंटोमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर घटनास्थळाचे व्हिडीओ व्हायरल झाले. 

 

Feb 18, 2025, 08:46 AM IST

दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला चिमुकला, पण देवमाणूस धावला अन्...

Thane News Today: डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे. 

 

Jan 27, 2025, 07:32 AM IST

मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

 

Dec 16, 2024, 11:03 AM IST

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती. 

 

Dec 10, 2024, 11:30 AM IST
Breaking News Local Self Government Election Possibly To Postponed PT47S

Anil Deshmukh :आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला

Anil Deshmukh Attack : आताची सर्वात मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. 

Nov 18, 2024, 09:21 PM IST

‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ - भाजपकडून ऐक्य जोपासण्याचे आवाहन

महाराष्ट्र निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर उभा असताना, अधिक एकसंध आणि समृद्ध भविष्यासाठी नागरिकांच्या आकांक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना भूतकाळातील दीर्घकाळ चाललेल्या गैरव्यवस्थापनाला अत्यंत आवश्यक प्रतिसाद म्हणून पाहिलं जात आहे.

Nov 16, 2024, 07:55 PM IST

सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Private Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे. 

 

Nov 5, 2024, 01:12 PM IST

ऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

LPG Cylinder Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Nov 1, 2024, 08:14 AM IST

IT इंजिनिअरला 30 तासांची डिजिटल अटक; WhatsApp कॉल करुन लॉजवर नेलं; मुंबई पोलीस आहोत सांगून तिथेच...

हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची सुटका झाली. स्कॅमर्सनी आपण FedEx कुरिअर एजंट आणि मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत त्याला निर्जनस्थळी नेलं होतं. 

 

Oct 28, 2024, 01:27 PM IST

अंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं

Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं. 

Oct 24, 2024, 06:11 PM IST