पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, 'कसं सहन करू?'
Akshay Kumar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या नेत्यावर भडकला अक्षय कुमार
Jan 7, 2024, 03:31 PM ISTSolapur Hindu Jan Akrosh Morcha | सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करणाऱ्या 12-15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
Solapur Police File Complaint Against fifteen Unknown Miscreants In Hindu Janakrosh Morcha
Jan 7, 2024, 11:55 AM ISTJitendra Awhad | आव्हाडांच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक
Nashik Sadhu Mahant Aggressive On Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 4, 2024, 01:15 PM ISTनवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
Jan 1, 2024, 04:31 PM ISTJapan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
14 वर्ष जुने नाते का तुटले? घटस्फोटावर ईशा कोप्पीकरने पहिल्यांदा केला खुलासा
Isha Koppikar Divorce: ईशा कोप्पीकरच्या घटस्फोटाची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Dec 30, 2023, 11:34 AM IST2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर
New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता.
Dec 29, 2023, 05:18 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार
Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली.
Dec 23, 2023, 10:32 AM ISTSakshi Malik retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, म्हणाली- WFI निवडणुकीत...
Sakshi Malik Retirement: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
Dec 21, 2023, 05:55 PM ISTनागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू
Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.
Dec 16, 2023, 09:29 AM ISTरेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन
Panvel Madgaon Special Train: रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
Dec 14, 2023, 06:30 PM ISTछोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक
Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.
Dec 12, 2023, 03:23 PM ISTथंडीच्या दिवसात वयस्करांनी 'अशी' घ्या स्वत:ची काळजी, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त
Elderly People: ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलासोबत जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
Dec 2, 2023, 05:51 PM ISTलोकसभेसाठी महायुतीचं 'असं' असेल जागावाटप, अजित पवार गटाला किती जागा? जाणून घ्या
Maharashtra Politics seat allocation for Lok Sabha Bjp Shiv sena NCP Ajit Pawar Group
Nov 26, 2023, 11:20 AM ISTगुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 20, 2023, 11:36 AM IST