brain teaser puzzle

डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन

डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन 

Dec 25, 2024, 12:37 PM IST

Optical Illusion: फोटोत मुलीचं अर्ध शरीर दिसतंय का? मग थांबा आणि फोटो नीट पाहा...

Optical Illusion: सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक काय शेअर होतं तर ते म्हणजे फोटो. नानाविध फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jun 24, 2023, 06:20 PM IST

Optical illusion: फोटोमध्ये लपलीये एक महिला; फक्त 10 सेकंदाचा वेळ, शोधून दाखवा!

Optical illusion puzzle photo: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युशन फोटोमध्ये एक महिला दिसते का? या चित्रात तुम्हाला महिला शोधायची आहे.

May 12, 2023, 10:45 PM IST

Optical Illusion: फोटोतल्या '8' आकड्यांमध्ये लपलाय '3' हा आकाडा, तुम्ही दाखवाल का शोधून?

Optical Illusion Viral Photos: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ (Viral Optical Illusion Puzzle) हे व्हायरल होत असतात परंतु तुम्हाला माहितीच असेल की सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होतं ते म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. सध्या असंच एक इल्यूजन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

Apr 30, 2023, 07:07 PM IST

Optical Illusion: या क्रेटमध्ये किती अंडी ठेवली आहेत? भले भले लोकं सांगू शकले नाहीत...

Optical Illusion: आपल्याला जरा का आपल्या मेंदूला (Brain Teaser) चालना द्यायची असेल तर आपण ऑप्टिकल इल्यूजनसारख्या (Optical Illusion Games) गेम्स खिळू शकतो. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की एका क्रेटमध्ये किती अंडी (Find out Number of Eggs from this picture) आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे. 

Apr 9, 2023, 07:30 PM IST

Optical Illusion: तुम्ही जिनियस आहात? मग पुढच्या 5 सेकंदात शोधून दाखवा '2021' लिहिलेला फुगा, 99 टक्के झालेत फेल

Optical Illusion: तुम्हाला वाटत असेल की नक्की असं या पोस्टमध्ये काय आहे की 2021 हा शब्द शोधणं आपल्यासाठी कठीण जाईल. पण तुम्ही फोटोमध्ये पाहूच शकता की यात एक नाही तर अनेक शब्द लिहिले आहेत. 

Feb 24, 2023, 10:14 PM IST

Optical Illusion: सोनेरी पानात लपलाय एक पक्षी; गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo can you find a little bird in this picture marathi news)

Feb 24, 2023, 10:01 PM IST

Optical Illusion: 'या' चित्रातून कळेल तुमचं व्यक्तिमत्त्व, जाणून घ्या कसं?

Optical Illusion: व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी दिलेल्या या चित्रामध्ये निसर्गातले अनेक घटक आहेत. गवत, फुलं, झाड, आकाश, पक्षी, डोंगर या सगळ्यांमधून एक मानवी चेहऱ्याचा आकार तयार झालेलाही दिसेल.

Feb 19, 2023, 10:31 PM IST

Optical Illusion: झेब्रांच्या मध्ये लपलाय पांडा... 99% लोकं झाली फेल

Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात. 

Jan 29, 2023, 06:11 PM IST

Optical Illusion: 'या' गायीच्या चेहऱ्यामध्ये लपलाय पेग्विंग, तुमच्याकडे फक्त 8 सेकंदाची वेळ

Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात. 

Jan 25, 2023, 06:10 PM IST

Optical Illusion: हिरव्यागार कुरणावर एक म्हैस चरतेय, पाहा तुम्हाला दिसतेय का?... तुमच्याकडे आहेत 10 सेकंद

Optical Illusion: सोशल मीडियावर आपण पाहतो की अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूशन्स VIRAL) हे व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक कोडं लपलेले असते आणि ते आपल्याला शोधायचे असते. अशी कोडी ही अनेकदा व्हायरल होत असतात.

Jan 18, 2023, 09:49 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोतील लपलेला मासा, 99% लोकं झाली फेल, 10 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजनसारखे (Viral posts) प्रकार व्हारयल होत असतात. त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया अनेक इंटरेस्टिंग पोस्ट व्हायरल होत असतात. 

Dec 31, 2022, 05:54 PM IST

Optical illusion: बागेत महिलेचा हरवलंय कुत्रा; शोधायला जरा मदत करा!

Brain Teaser Picture: व्हायरल होत असलेल्या फोटोमधील कुत्रा (missing dog) तुम्हाला शोधायचा आहे. शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहे.

Dec 29, 2022, 12:41 AM IST

Optical Illusion: गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर 10 सेकंदात शोधा शहामृगांच्या कळपात लपलेली छत्री!

find hidden umbrella among ostriches: ऑप्टिकल इल्युजन (optical illusion) चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत.

Dec 25, 2022, 01:01 AM IST

Optical Illusion: फोटोमध्ये लपलाय मासा, हुशार असाल तर 12 सेकंदात शोधून दाखवा!

Viral Optical Illusion Picture: ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. 

Dec 24, 2022, 01:01 AM IST