२ रूपयांच्या पतंगासाठी अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या
पंतगाचा पाटलाग करत गेलेल्या १३ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळ येथील सूरज नगर परिसरातील सागवान जंगल परिसरात ही घटना घडली.
Oct 21, 2017, 08:23 AM ISTअंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, लहान मुलांना चावा
शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून पालिका मात्र यावर काहीही उपयोजना करत नाही. त्यामुळे लहान मुलांना कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या आहेत.
Oct 18, 2017, 01:37 PM ISTकोल्हापूर : नैसर्गिकरित्या जन्मलं सर्वाधिक उंची आणि वजन असलेलं बाळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव
धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.
Sep 5, 2017, 11:14 PM ISTबीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?
शहरात एक धक्कादायक घटना घडलेय. एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.
Aug 16, 2017, 11:28 PM ISTभिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Aug 2, 2017, 09:47 PM ISTभिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना घडली आहे.
Aug 2, 2017, 08:30 PM ISTवरळी सी फेसवर सेल्फी घ्यायच्या नादात तरुणानं गमावला जीव
समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय.
Jul 28, 2017, 08:52 AM ISTमाहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू
माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Jul 21, 2017, 11:46 AM ISTअपहरणकर्त्यांना उल्लू बनवून चिमुरड्यानं काढला पळ
ही बातमी आहे एका १३ वर्षांच्या मुलाच्या बहादुरीची... पुण्यातील एका १३ वर्षीय मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुखरुप सुटका करून घेण्यात यश मिळवलंय.
Jul 18, 2017, 10:19 AM ISTइमारतीच्या गच्चीवरुन पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
इमारतीच्या गच्चीवर खेळत असताना तोल जाऊन खाली पडून एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.
Jul 13, 2017, 11:13 PM ISTचपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!
पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
Jun 29, 2017, 10:21 PM ISTचपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 09:41 PM ISTबोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू
बोरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मंगेशला वाचवण्यासाठी यंत्रणेला अपयश आलंय. तब्बल ११ तास मंगेशला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू होते.
Jun 27, 2017, 01:25 PM ISTबीएएमएस अभ्याक्रमातून विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्तीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 08:00 PM IST