bjp maharashtra pattern in bihar

बिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? शिंदेंचं जे झालं तेच नितीशकुमारांचं होणार? लालूंशी हात मिळवणी करणार?

Nitish Kumar :  भाजपने महाराष्ट्र विधानसभेत राबवलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्य़ता वर्तवली जातेय.. आणि त्यामुळे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले नितिशकुमार धास्तावल्याचं बोललं जातंय.. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं तेच बिहारमध्ये नितिशकुमारांचं होणार का? या भितीने नितिशकुमार धास्तावलेत.. 

Jan 3, 2025, 10:25 PM IST