PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न
Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
Jan 6, 2025, 11:13 PM ISTअमिताभ बच्चन यांनी बिपाशा बसुवर केली कमेंट, जॉन अब्राहमचा उल्लेख करत म्हटलं....
Amitabh Bachchan Bipasha Basu: बिपाशा बसूने अमिताभ बच्चनसोबत 'ऐतबार' या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसला होता. सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये सेटवरचे किस्से सांगतांना बिग बींनी बिपाशा बसूवर एक मजेदार कमेंट केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 6, 2025, 05:12 PM ISTअसे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM IST2002 मधील 'हा' चित्रपट, ज्यापुढे बॉक्स ऑफिस झाले होते नतमस्तक
2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट झाला होता. ज्याच्यासमोर बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झाले होते.
Nov 19, 2024, 07:13 PM IST'राज'च्या सेटवर बिपाशा बासू रडत होती अन् दिनो मौर्या...; विक्रम भट्ट यांनी 22 वर्षांनी केला खुलासा
बिपाशा बासू आणि दिनो मौर्या यांची ब्लाइंड डेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. 1996 ते 2002 दरम्यान दोघे एकमेकांना डेट करत होते.
Aug 8, 2024, 05:46 PM IST
पहिल्यांदाच दोन घटस्फोटांबाबत अखेर बिपाशाच्या पतीनं सोडलं मौन...
Karan Singh Grover : करण सिंग ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बिपाशाच्या पतीनं दोन घटस्फोटावर केलं वक्तव्य...
Jun 21, 2024, 02:34 PM IST'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई
आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत.
Mar 8, 2024, 06:02 PM ISTबिपाशा बासू आणि करण सिंगच्या पालकत्वाची परीक्षा; लेकीची झाली ओपन हार्ट सर्जरी
अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोव्हर हे कपल बॉलिवूडचं लाडकं कपल आहे. या जोडीवर चाहते भरभरुन प्रेम करतात. या दोघांनी ३० एप्रिल २०१६ साली लग्नगाठ बांधली.
Feb 6, 2024, 01:50 PM IST6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप; लव लाइफमुळे चर्चेत होती 'ही' अभिनेत्री
Guess this actress : 6 अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर घटस्फोटीत अभिनेत्याशी केलं लग्न; बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलतं का?
Jan 7, 2024, 12:05 PM ISTलहान मुलीसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर करिअरमधून घेतला ब्रेक
Bipasha Basu Childhood Photos: अभिनेत्रींच्या लहानपणाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. आता अशाच एका अभिनेत्रीचा जुना फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
Oct 25, 2023, 06:23 PM ISTबापरे! बिपाशा बसुचं बदलेला लूक पाहून बसतोय चाहत्यांना धक्का; अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार
बिपाशा बसूने आपल्या मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीचं वजन झपाट्याने वाढलं आहे. अभिनेत्रीचा बदलेला लूक पाहून सध्या चाहत्यांना धक्का बसत आहे. यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगची शिकारही व्हावं लागत आहे.
Oct 10, 2023, 02:23 PM ISTSalman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM ISTIndian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM ISTलाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल
Bipasha Basu Audi Car: आईवडिल हे आपल्या मुलांसाठी कायमच संघर्ष करताना दिसतात. आपल्या मुलांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून पालक हे कायमच झटतं असतात. तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटी याला अपवाद कसे ठरतील. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu Trending News) हिनं आपल्या लाडक्या लेकीसाठी नवी ऑडी कार घेतली आहे.
May 30, 2023, 07:05 PM ISTVIDEO: आईकडून लेक देवी शिकतेय डान्स स्टेप्स! 'या' गाण्यावर धरला ठेका; Bipasha Basu ची पोस्ट चर्चेत..
bipasha basu dance with devi: अभिनेत्री बिपाशा बासूनं आपल्या लहानग्या मुलीचा म्हणजेच देवीचा फोटो (Bipasha Basu Daugther Dance Video) चाहत्यांना दाखवल्यानंतर आता तिनं आपल्या लेकीसह एक क्यूट डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओचीच चर्चा आहे.
Apr 28, 2023, 07:22 PM IST