6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप; लव लाइफमुळे चर्चेत होती 'ही' अभिनेत्री
Guess this actress : 6 अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर घटस्फोटीत अभिनेत्याशी केलं लग्न; बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलतं का?
Jan 7, 2024, 12:05 PM ISTलहान मुलीसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर करिअरमधून घेतला ब्रेक
Bipasha Basu Childhood Photos: अभिनेत्रींच्या लहानपणाचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. आता अशाच एका अभिनेत्रीचा जुना फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
Oct 25, 2023, 06:23 PM ISTबिपाशाच्या लेकीच्या हृदयात दोन छिद्रे, तीन महिन्याची देवी ऑपरेशन थिएटरमध्ये जगण्यासाठी देत होती झुंज
Bipasha Basu's Daughter : बिपाशा बासूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लेकीला जन्म दिला. तिच्या जन्माच्या तीन दिवसात कळलं की तिच्या हृदयात दोन छिद्रे आहेत. त्यानंतर त्यांचा किती कठीण प्रवास होता याविषयी बिपाशाना यावेळी सांगितलं आहे.
Aug 6, 2023, 11:03 AM ISTलाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल
Bipasha Basu Audi Car: आईवडिल हे आपल्या मुलांसाठी कायमच संघर्ष करताना दिसतात. आपल्या मुलांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून पालक हे कायमच झटतं असतात. तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटी याला अपवाद कसे ठरतील. सध्या बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu Trending News) हिनं आपल्या लाडक्या लेकीसाठी नवी ऑडी कार घेतली आहे.
May 30, 2023, 07:05 PM ISTVIDEO: आईकडून लेक देवी शिकतेय डान्स स्टेप्स! 'या' गाण्यावर धरला ठेका; Bipasha Basu ची पोस्ट चर्चेत..
bipasha basu dance with devi: अभिनेत्री बिपाशा बासूनं आपल्या लहानग्या मुलीचा म्हणजेच देवीचा फोटो (Bipasha Basu Daugther Dance Video) चाहत्यांना दाखवल्यानंतर आता तिनं आपल्या लेकीसह एक क्यूट डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओचीच चर्चा आहे.
Apr 28, 2023, 07:22 PM ISTBipasha Basu Baby: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरला कन्या रत्न!
Bipasha Basu Welcomes Daughter: आलिया पाठोपाठ बिपाशानेही मुलीला जन्म दिला आहे.
Nov 12, 2022, 02:29 PM IST