संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! SIT समितीमधील 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीत मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं 8 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
Jan 13, 2025, 08:26 PM ISTमहाराष्ट्रात महाविकास आघाडी फुटली? ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडी फुटलीय का अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली स्वबळाची घोषणा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे मविआच्या फुटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Jan 11, 2025, 06:26 PM ISTतब्बल 5 महिन्यानंतर महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यावर पर्यटकांना एन्ट्री! संचारबंदी उठवली
Kolhapur Police Big Decision: कोल्हापूर पोलिसांनी मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी संचारबंदी लागू केली होती आता ती काही प्रमाणात उठवण्यात आली आहे.
Jan 8, 2025, 09:16 AM ISTEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
Nov 30, 2024, 09:07 AM IST
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांच्या पक्षातील रुपाली चाकणकरांना सरप्राइज; आता पुढील...
Good News For Rupali Chakankar: राज्यातील महिला नेतृत्वांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य सरकारने एक सुखद धक्का दिला आहे. नेमका काय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून घेऊयात...
Oct 16, 2024, 08:35 AM ISTमोठा निर्णय! ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना; पुण्यात मुख्यालय
ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात याचे मुख्यालय असणार आहे.
Sep 23, 2024, 07:16 PM ISTलाडकी बहीण योजना : अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारणार; सरकारचा मोठा निर्णय
Big Decision About Ladaki Bahin Scheme
Sep 8, 2024, 09:35 AM ISTअपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा
Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
Aug 8, 2024, 12:09 PM ISTमिठागर, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या जागांवर प्रकल्पबाधितांसाठी सदनिका; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
प्रकल्पबाधितांना सदनिका उपलब्ध करण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाने हे धोरण मांडले होते.
Aug 7, 2024, 08:40 PM ISTएसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
Jun 16, 2024, 04:50 PM ISTशेतकऱ्यांनंतर भारतीय लष्करासंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय! 30 जूनपासून...
Modi Government Big Decision About Indian Army: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. त्यानंतर आता मोदी सरकारने भारतीय लष्करासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊयात हा निर्णय काय आहे.
Jun 12, 2024, 04:24 PM ISTसंघर्ष माझ्या पाचवीला पूजलाय; बीडमधील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय
बीडमध्ये राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल लागला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
Jun 6, 2024, 07:51 PM ISTEWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय
या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 08:16 PM ISTजसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार; सरकारचा मोठा निर्णय
जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr लावतात तसंच आता शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार आहे. सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 15, 2024, 10:55 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; थेट नावातच केला बदल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दिनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. फडणवीस यांनी आपल्या नावात बदल करण्याची घोषणा केली आहे.
Mar 8, 2024, 09:25 PM IST