Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?
भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024.
Nov 3, 2024, 06:45 AM ISTBhau Dooj Wishes in Marathi : ओवाळीते भाऊराया...भाऊबीज निमित्त भावा-बहिणींना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Bhau Beej Wishes 2024 in Marathi : दिवाळी पाडव्यानंतर बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे. त्याशिवाय पहिला मुहूर्त सकाळी 07 वाजून 57 मिनिटांपासून ते 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत त्यानंतर दुसरा मुहूर्त सकाळी 09.20 ते 10.41 वाजेपर्यंत त्यानंतर 10 वाजून 41 मिनिटांपासून दुपारी 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. अशा या शुभ दिनाचे भाऊबीजेला बहीण भावाला द्या खास मराठीतून शुभेच्छा
Nov 2, 2024, 09:48 PM ISTBhau Beej 2024 : भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका हे गिफ्ट्स?
भाऊबीजेच्या दिवशी एकीकडे बहीण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते, तर दुसरीकडे या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.
Nov 2, 2024, 01:47 PM IST