पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम! भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमने-सामने, म्हणाले 'जर काही चुकीचं...'
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
Jan 27, 2025, 09:28 PM ISTभरत गोगावलेंच्या समर्थकांचं शक्ती प्रदर्शन, गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री करण्याची मागणी
Demonstration of power by supporters of Bharat Gogavle, demand to make Gogavle Guardian Minister of Raigad
Jan 21, 2025, 07:35 PM IST'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा', म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'इतकी वर्षं...'
Eknath Shinde on Bharat Gogavle: रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.
Jan 20, 2025, 04:23 PM IST
शिवसेनेच्या मंत्र्यांना अजित पवारांची अॅलर्जी? अजितदादा आणि शिवसेनेत दुरावा?
भरत गोगावलेंच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तसबिरी भिंतीवर होत्या. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची तसबीर मात्र तिथं नव्हती.
Jan 3, 2025, 08:35 PM IST
'काम करणारा भाऊ पाहिजे की, *** बनवणारी बहिण पाहिजे'; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान
शिवसेना नेते भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे.
Oct 11, 2024, 05:14 PM IST
शिवनेरी सुंदरीच्या निर्णयावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भरत गोगावलेंवर टीका
Leader of Opposition Vijay Wadettiwar criticizes Bharat Gogavle over Shivneri Sundari's decision
Oct 2, 2024, 07:00 PM IST'मला म्हणतात ताईंच्या मंत्रिपदात लुडबूड करु नका,' भरत गोगावलेंचं आदिती तटकरेंसमोर जाहीर विधान; 'पुढच्या वेळी...'
आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते घ्या. मात्र आदिती तटकरेंच्या (Aditi Tatkare) मंत्रिपदात लुडबुड करू नका, अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी रायगडमध्ये (Raigad) केली.
Sep 22, 2024, 06:56 PM IST
Political | 'आम्ही उभे राहिलो म्हणून शिंदे सीएम'; गोगावलेंचे मुख्यमंत्री शिंदेंबद्दल विधान
Bharat gogavle reaction on CM Eknath Shinde
Aug 17, 2023, 05:45 PM ISTShinde vs Pawar | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिंदे गट आणि राष्ट्रवादीत वाद?
Shinde Faction and NCP may come face to face over Raigad Guardian Minister
Jul 12, 2023, 01:25 PM ISTVideo | "सरकारमध्ये माझी वर्णी लागणार"; मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भरत गोगावलेंचे संकेत
Bharat Gogavle on cabinet Expansion
May 23, 2023, 03:55 PM ISTMaharashtra Budget Session: भरत गोगावले सभागृहातच संजय राऊतांना म्हणाले 'भाडखाऊ', एकच गदारोळ
Maharashtra Budget Session: संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र विधिमंडळासंबंधी (Maharashtra Legislative) केलेल्या विधानावर टीका करताना भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी भाडखाऊ शब्दाचा वापर केला. भरत गोगावले यांनी सभागृहात केलेल्या या विधानावर ठाकरे गटाचे वायकर यांनी आक्षेप नोंदवत शब्द मागे घेण्यास सांगितलं.
Mar 1, 2023, 12:06 PM IST
VIDEO | लोकशाहीवर सुप्रीम सुनावणी
Supreme Court Hearing Latest update Maharashtra Politics Bharat Gogavle
Feb 28, 2023, 04:25 PM ISTVideo | दसरा मेळावा घेणारच - भरत गोगावले
Dussehra gathering will be held - Bharat Gogawle
Sep 12, 2022, 02:15 PM IST...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!
सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं.
Aug 4, 2016, 02:11 PM IST