'आता तरी देवा मला पावशील का?', पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं तुळजाभवानीला साकडं
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता तर मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी तुळजाभवानीला साकडं घातलंय.
Feb 14, 2025, 08:29 PM ISTमंत्री भरत गोगावले यांचं एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान
Bharat Gogavale Reaction about eknath shinde
Jan 31, 2025, 10:55 AM ISTपालकमंत्री पदावरुन कोणाला डावलले? कोणत्या नेत्यांचा अपेक्षाभंग? जाणून घ्या
Guardian Minister: कोणाला पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले?जाणून घेऊया.
Jan 18, 2025, 09:01 PM ISTमी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार- रायगडमध्ये भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास
Bharat Gogavale: रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले.
Dec 22, 2024, 12:52 PM ISTशिवसेना आमदार भरत गोगावले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Shiv Sena MLA Bharat Gogavale takes oath as minister
Dec 15, 2024, 07:05 PM ISTएसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णय
ST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
Oct 1, 2024, 09:14 PM ISTएसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'
ST Mahamandal Shivneri : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली.
Oct 1, 2024, 06:14 PM IST'दहा हजारच्या 2 माळा लावा, असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत'
Bharat Gogavale: मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Feb 20, 2024, 01:45 PM ISTराष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने
Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत.
Jul 6, 2023, 03:22 PM ISTशिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर, राज्य कार्यकारिणीत आमदारपुत्रांचाच भरणा
शिंदे गटातल्या 'या' आमदाराच्या मुलाचा पत्ता मात्र कापला, वाद असल्याची चर्चा
Sep 30, 2022, 07:54 PM ISTशिवसेनेच्या आमदाराचा ईस्टर्न फ्रीवेवर अपघात; एकापाठोपाठ 8 कार एकमेकांना धडकल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सध्या राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.
Jul 11, 2022, 01:02 PM ISTएकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर
Maharashtra political crisis : शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपली नवी खेळी खेळली आहे.
Jun 22, 2022, 03:40 PM ISTमहाविकास आघाडीत बिघाडी?, हे पालकमंत्री बदलण्याची शिवसेना आमदारांची मागणी
Raigad Guardian Minister News : रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनंतर (NCP) आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे.
Feb 10, 2022, 03:24 PM ISTशिवरायांच्या समाधीस्थळी राजकीय घोषणबाजी; भरत गोगावलेंची माफी
काही कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर चढून राजकीय घोषणा दिल्या होत्या.
Sep 19, 2019, 09:34 AM IST