बेस्ट आणि थांब्यावरून सनी लिऑन गायब
पुजा भट्ट निर्मित आणि सनी लिऑनचा हॉट सिनेमा जिस्म-२ आज प्रदर्शीत झाला. मात्र, या चित्रपटाच्या बेस्ट बस आणि थांब्यावर लावण्यात आलेल्या जिस्म -२ या चित्रपटाच्या अश्लिल जाहिराती हटवण्यात आल्या आहेत.
Aug 3, 2012, 05:46 PM ISTबेस्ट पगार वाढ, वेतनश्रेणी करार मार्गी
अक्षय्य तृतीयेचा दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांना खूष खबर देऊन गेला. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरघशीत अशी ५,००० रूपयांची पगार वाढ मिळाली आहे. परिवहन विभागातील एकूण ४० हजार कर्मचार्यांना वेतन कराराचा लाभ होणार आहे.
Apr 25, 2012, 12:17 PM IST'बेस्ट' नाही 'बेस्ट', अखेर होणार भाडेवाढ ..
मुंबईकरांचा बेस्टचा प्रवासही महागला आहे. बेस्टचे किमान भाडे आता पाच रुपये करण्यात आलं आहे. याआधी बेस्टचं किमान भाडे ४ रुपये होतं, त्यामुळे आता बेस्टची भाडेवाढ तब्बल १ रूपयाने वाढविण्यात आली आहे.
Apr 2, 2012, 05:49 PM ISTबेस्ट भाडेवाढीचं संकट तूर्तास टळलं
गेल्या काही महिन्यांपासून सतत लांबणीवर पडणारा बेस्ट बस भाडेवाढीचा प्रस्ताव कालच्या बेस्ट समितीच्या बैठकीतही लांबणीवर पडला. त्यामुळे तूर्तास तरी बेस्ट भाडेवाढीचं संकट टळल आहे.
Feb 24, 2012, 04:05 PM ISTमुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीचा बोजा
मनपा निवडणुकांनंतर मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीची कु-हाड कोसळ्याची शक्यता, वीज दरवाढीसह किमान बसभाडे पाच रुपये करण्याचा बेस्टचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Feb 23, 2012, 09:56 AM IST