bengaluru

शाळेत घुसला बिबट्या, सीसीटीव्हीत झाला कैद

बैंगलुरुजवळच्या कुंडलाहल्लीमधल्या व्हिबग्योर शाळेमध्ये बिबट्या घुसला. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याची दृष्यं कैद झाली आहेत. शाळेच्या कॅम्पसमध्ये हा बिबट्या फिरत होता.

Feb 7, 2016, 07:57 PM IST

जमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी परदेशी विद्यार्थिनी तक्रार

 संतप्त जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार दाखल केली.

Feb 3, 2016, 07:30 PM IST

जेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले

बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.

Feb 1, 2016, 09:45 AM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs दक्षिण आफ्रिका (दुसरी कसोटी)

मोहालीत केवळ तीन दिवसांत पहिली कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता बंगळुरूलाही फिरकी त्रिकुटाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकण्याचे  निर्धार केलाय. स्फोटक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील या शंभराव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून दूर ठेवण्याची रणनीती भारताने आखली आहे.

Nov 14, 2015, 09:33 AM IST

टेनिस प्रशिक्षणार्थी महिलेवर गँगरेप

एका टेनिस क्लबमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलेवर बुधवारी रात्री सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बंगळुरूत घडली. या प्रकरणी कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या दोन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे. 

Nov 12, 2015, 05:13 PM IST

बंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप

 गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.

Oct 6, 2015, 11:21 AM IST

अल्पवयीन मुलीवर शाळेतच शिक्षकाकडून अत्याचार

देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 7, 2015, 03:36 PM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

Dec 13, 2014, 02:03 PM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.

Dec 13, 2014, 01:40 PM IST

'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!

दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय. 

Dec 12, 2014, 01:41 PM IST

‘व्हॉटस अप’नं बचावले त्याचे प्राण...

 

बंगळुरू : तुमच्यासाठी ‘व्हॉटस अप’ केवळ संदेश पाठवण्याचा एक पर्याय असेल... पण, एका युवकासाठी मात्र हेच व्हॉटस अप तारणहार ठरलंय. या मोबाईल अॅप्लिकेशननंच रविवारी रात्री उशीरा कर्नाटकच्या मदुगरिमध्ये एका तरुणाचा जीव वाचवलाय.

Jun 24, 2014, 12:16 PM IST