'तेलगीचा पैसा आम्हाल नको!, सरकारजमा करा'
तेलगीचा बंगळुरू येथील रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी शाहिदाने न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
Dec 17, 2017, 12:40 PM IST'सनी लिओनचा कार्यक्रम झाला तर आत्महत्या करू'
सनी लिओनच्या एका कार्यक्रमाला कर्नाटकात मोठा विरोध झाला... त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
Dec 16, 2017, 02:06 PM ISTहैदराबाद, सर्वोच्च न्यायालय, फोनवरून तलाक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 11:03 PM ISTबनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती गंभीर
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती बिघडली आहे. त्याचा मृत्यू झालेला नाही, असे स्पष्टकरण अब्दुलच्या कुटुंबीयांनी माध्यमासमोर दिलेय. त्यामुळे कालपासून जे वृत्त पसरले होते ती अफवा होती.
Oct 24, 2017, 08:17 AM ISTबंगळुरूत रस्त्यावर अवतरली मत्स्यगंधा
बंगळुरूच्या रस्त्यावर मत्स्यगंधा अवतरली. बंगळुरूच्या रस्त्यावरील निळ्याशार पाण्याच्या बाजूला ही मत्स्यगंधा सर्वांना दिसून आली.
Oct 13, 2017, 04:50 PM ISTबंगळुरु । खडड्यांचा निषेध करण्यासाठी अनोखी शक्कल, रस्त्यावर जलपरी अवतरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2017, 04:00 PM ISTदेशातील पहिले 'आधार' विमानतळ; तिकीट दाखवायचीही गरज नाही
बंगळुरू विमानतळाची ओळख ही 'आधार' विमानतळ अशी झाली आहे. विमान प्रवासासाठी या विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला विमानाचे तिकीट दाखवण्याची गरज भासणार नाही. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असणार आहे.
Oct 9, 2017, 03:30 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चौथी वनडे
टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर तीन-शून्यने आघाडी घेतली असून आजच्या सामन्याकडे लक्ष लागले आहे. आजचा चौथा सामना दुपारी १.३० वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.
Sep 28, 2017, 08:44 AM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी विक्रम संपत यांची चौकशी
कर्नाटकमधील धडाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने लेखक विक्रम संपत यांची चौकशी केली. संपत हे त्यांच्या अगामी पुस्तकाच्या संशोधनासाठी लंडनमध्ये होते. लंडनवरून परतताच विशेष तपास पथकाने संपत यांचा जबाब शुक्रवारी नोंदवला.
Sep 18, 2017, 08:02 PM ISTशाळेच्या सुरक्षा रक्षकानेच केला चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार...
दिल्लीत सात वर्षाच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बंगळूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे.
Sep 13, 2017, 01:15 PM ISTबंगळुरू | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची राहत्या घरी हत्या बंगळुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:52 AM ISTज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या
कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय.
Sep 5, 2017, 09:25 PM ISTबंगळुरु शहरात बेण्णादूर नदीला प्रदुषणाचा विळखा
हा पांढरा शुभ्र थर नक्कीच बर्फाचा नाही. आणि हे दृश्यं कुठल्या युरोपमधल्या देशामधलंही नाही. तर नदीच्या पृष्ठभागावर साठलेला हा फेस आहे.
Aug 17, 2017, 03:41 PM ISTपाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय
कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
Aug 16, 2017, 08:16 PM IST2020 पर्यंत उबर इंडिया देणार १० लाख लोकांना नोकरी !
काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल ओला, उबर यांच्या टॅक्सी सुविधेला प्रवासी अधिक प्राधान्य देतात.
Aug 7, 2017, 03:43 PM IST