benefits eligibility

कामगार- मजुरांसाठी पेंशन! फक्त 2 रुपये करा जमा मिळवा 36000 पेंशन

PM Shram Yogi Man Dhan Yojna : प्रधानमंत्री श्रम योगी मान धन  (PM Shram Yogi Man Dhan Yojna) योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यास मदत मिळेल.

Jan 25, 2022, 01:10 PM IST