PHOTOS: हेड कॉन्स्टेबल ते सौंदर्यवती; पोलीस ड्युटी करतानाही जोपासला छंद, वय ऐकून बसेल धक्का
पोलिस हेड कॉन्सटेबल पण तरीही एक स्वप्न उराशी बाळगलेले होते. आज जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुजाता शेलार असं या तरुणीचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबर या पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे.
Feb 19, 2024, 06:45 PM ISTViral Video : बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग...
LGBTQ Beauty Pageant Video : पत्नीला सौंदर्य स्पर्धेत दुसऱ्या क्रमाक मिळाला म्हणून नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. विजेच्याचा मुकुट हिसकावून घेत त्याने...
Jun 5, 2023, 03:52 PM ISTसौंदर्य स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन् पत्नीला...; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले
Viral Video: ब्राझीलमध्ये (Brazil) सौंदर्य स्पर्धेदरम्यान (Beauty Pageant) एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा दुसरा क्रमांक आल्याने पतीने थेट मंचावर जाऊन मुकूटाची तोडफोड केली. सौंदर्य स्पर्धा सुरु असल्याने कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 30, 2023, 07:09 PM IST
Divita Rai: लठ्ठपणा, अनियमित मासिक पाळीवर मात; जाणून घ्या, Divita Rai चा Miss Universe पर्यंतचा प्रवास...
Divita Rai: मंगळूरची दिविता राय हिनं मोठं यश संपादन केलं आहे. 14 जानेवारी, म्हणजे उद्या होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe Beauty Pegeant 2023) मधून भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. तेव्हा ही दिविता राय कोण आहे आणि तिचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्की प्रेरणा देणारा ठरेल.
Jan 13, 2023, 05:47 PM ISTMiss Universe 2023 : भारताची दिविता राय बनली ‘सोने की चिडिया’, मिस युनिव्हर्स स्पर्धेत घातला अनोखा पोशाख, पाहा Exclusive Photo
भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिविता राय ही कर्नाटकातील 25 वर्षीय मॉडेल आहे. तिने या स्पर्धे आपल्या वेशभूषेने सर्वांची मने जिंकली. नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये दिविता 'सोने की चिडिया'च्या अवतारात स्टेजवर उतरली आहे.
Jan 13, 2023, 03:55 PM IST
पुणे | पोलीस निरीक्षक ते मिसेस इंडिया
Pune 29 Year Old Assistant Police Officer Prema Patil Wins Beauty Pageant Mrs India Title
पोलीस निरीक्षक ते मिसेस इंडिया
स्वाजीलँडमध्ये सौंदर्य स्पर्धेत जाणाऱ्या ३८ मुलींचा मृत्यू
मोजांबिकच्या सीमेपासून जवळ असलेल्या स्वाजीलँडमध्ये शुक्रवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ३८ मुलींचा मृत्यू झालाय आणि २० मुली जखमी झाल्या. हा तरुणींनी भरलेला ट्रक राजाच्या महालात होणाऱ्या पारंपरिक समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. या समारंभात राजा मस्वाती तृतीय या मुलींपैकी एकीला आपली पत्नी म्हणून निवडणार होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
Aug 30, 2015, 10:08 AM ISTमुलीला सडपातळ आणि सुंदर बनविण्यासाठी खावू घातल्या कृमी
आपली महत्त्वाकांशा पूर्ण करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांवर कोणत्या थरापर्यंक जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आलीय. आपल्या मुलीला सुंदर आणि सडपातळ बनविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी चक्क कृमी खावू घातल्या आहेत.
Aug 24, 2014, 08:23 AM IST