मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, कांद आणि बासमती तांदुळाचे किमान निर्यात मूल्य हटवलं
Modi government gave relief to farmers, removed the minimum export value of onion and basmati rice
Sep 14, 2024, 12:00 PM ISTजगभरातील प्रसिद्ध तांदूळ; आहारात समावेश केल्यास मिळतील आरोग्यदायी फायदे
जगभरात 40 हजारपेक्षा जास्त तांदळाच्या जाती असल्या तरी काही प्रजातींना सर्वात जास्त पसंती दिली जाते.
Aug 5, 2024, 05:29 PM IST३० रुपयाचे तांदूळ असे बनतात १०० रुपयाचे बासमती
तांदळात दिड रुपयाची पावडर मिसळून ते १०० रुपयांमध्ये विकले जाण्याचा प्रकार समोर आला आहे
Sep 26, 2017, 03:58 PM ISTबासमती म्हणून तुम्हीही 'डुप्लिकेट' तांदूळ घेताय का?
नागपूरकरांनो जर तुम्ही बासमती तांदूळ खात असाल तर सावधान.. कारण तुम्ही खात असलेला बासमती तांदूळ डुपलीकेटही असू शकतो.. होय नागपूरात पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. स्वस्त तांदळाला बासमती तांदळाचा फ्लेवर लावून त्याची विक्री करत होता.
Aug 9, 2017, 11:25 PM IST