...तर पर्मनंट असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थेट हकालपट्टी! मोदी सरकारचा नवा आदेश
Government Job News: केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी बँका, सार्वजनिक उपक्रमाबरोबरच सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना हा नवा नियम लागू होणार आहे.
Jul 7, 2024, 01:21 PM ISTकागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा
देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 6, 2024, 04:54 PM ISTफक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?
फक्त 3 हजारांची बचत देईल 1 कोटी रुपयांचा फंड! पण कसं?
Jan 15, 2024, 06:52 PM IST...तर दर दिवशी कर्जदारांना 5000 रुपये द्या! RBI चे बँकांना निर्देश, वाचा नवा नियम
RBI New Rule About Loan Payment: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नवीन नियम आज जारी केले आहेत. या नव्या नियमांचा कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.
Sep 13, 2023, 02:32 PM ISTBank News | बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, इथून पुढं सुट्ट्या...
Bank News Possibility for 5 days week for Banks
Aug 8, 2023, 09:45 AM ISTशनिवार-रविवार सुट्टी! लवकरच बँकांना 5 Days Week? कामकाजाच्या वेळा बदलणार
Bank 5 Days Working: मागील अनेक महिन्यांपासून यासंदर्भातील बैठका सुरु होत्या. अखेर यासंदर्भातील प्रस्ताव आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला नक्कीच मंजूरी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून यामुळे बँकांच्या वर्किंग अवर्स बदलणार आहेत.
Aug 8, 2023, 08:46 AM ISTMaharashtra News | मोठी बातमी; शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकावरच FIR
Maharashtra CM And DCM On Case To File Against Banks for denying loan to farmers
May 25, 2023, 09:25 AM ISTकर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
May 13, 2023, 05:49 PM ISTBanking Tips: एका वर्षात किती वेळा चेक केलं पाहिजे Bank Statement; 10 पैकी 8 लोकांना नसतं ठाऊक
Bank Statement Checking Benefits: सामान्यपणे एखाद्या ठिकाणी बँक स्टेटमेंटची कागदोपत्री मागणी करण्यात आली की मगच अनेकजण बँक स्टेटमेंट काढतात. 10 पैकी 8 जणांना वर्षातून नेमकं किती वेळा बँक स्टेटमेंट चेक केलं पाहिजे हे ठाऊक नसतं.
Feb 27, 2023, 10:15 PM ISTAdani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 03:26 PM ISTBank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM ISTVIDEO | कंगाल चीनमध्ये राडे, बँकांबाहेर रणगाडे
China On The Edge Of Bankruptcy As All Accounts Freezed By Government
Jul 22, 2022, 10:25 PM ISTVIDEO | हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकऱ्याने मागितलं कर्ज
Hingoli Farmer Demand Loan For Purchasing Of Helicopter
Jun 16, 2022, 10:05 PM ISTवाढत्या महागाईत कर्जदारांना बँकांकडून झटका, व्याजदरात मोठी वाढ
Update Four Banks In A Day Increase Interest Rates On Loans
May 10, 2022, 03:35 PM IST