बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात असे तुम्हाला वाटत असेल तर त्यापूर्वी हे वाचा
बँकेचे लॉकर्स सुरक्षित असतात म्हणून महत्त्वाची कागदपत्रे वा सोनं तुम्ही लॉकरमध्ये ठेवलं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Jun 25, 2017, 07:13 PM ISTयूपीआयच्या माध्यमातून केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क
नोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा जाणवू लागला. मोदी सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य दिले. युपीआयमधून जो व्यवहार करेल त्यासाठी भाग्यवंत विजेता काढण्यात येत आहे. मात्र, आता यूपीआयच्या माध्यमातून एकमेकांना केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क आकारणी होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Jun 7, 2017, 02:38 PM ISTखराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही - आरबीआय
अनेक वेळा तुमच्याकडे खराब नोट असेल तर अनेक अडचणी निर्माण होत असतात. व्यवहार करताना खराब नोटा स्वीकारल्या जात नाही. तसेच बॅंकेत बदलण्यासाठी गेले असता काहीवेळा खराब नोटा घेतल्या जात नाही. मात्र, यापुढे आता असे होणार नाही. खराब नोटा स्वीकारण्यास बॅंका नकार देऊ शकत नाही, असे आरबीआय स्पष्ट केले आहे.
Apr 29, 2017, 10:55 PM ISTतुमचा हक्क : एटीएम कार्डावर तुम्हाला मिळतो 5 लाखांचा 'इन्शुरन्स'
तुमच्यापैंकी अनेकांकडे सरकारी किंवा गैर सरकारी बँकांचं एटीएम कार्ड असेल... या एटीएम कार्डावर तुम्हाला तब्बल 5 लाखांचा इन्शुरन्स कार्ड घेतल्या घेतल्या आपोआप मिळतो.
Apr 26, 2017, 09:17 AM ISTपिककर्ज कर्ज म्हणजे काय रे भाऊ?
सध्या काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे, शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे काय असतं, ते उधळ मापाने मिळतं का? यावर काही नियम असतात का? हे ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
Apr 20, 2017, 11:32 AM ISTया १४ बँकांचं कर्ज माल्ल्यानं बुडवलं
कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर झालाय.
Apr 18, 2017, 06:12 PM ISTएटीएमसमोर आजही पैशांसाठी लोकांच्या रांगा
मुंबईत तापमानाचा पारा वाढत असताना मुंबईकरांना पुन्हा एकदा एटीएम मशीनच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आलीय. कारण मुंबईतल्या बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे.
Apr 12, 2017, 09:09 AM IST१ एप्रिलला बँका राहणार बंद
भारतीय रिजर्व्ह बँकेने बँकांना १ एप्रिलला बँका सुरु ठेवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले होते. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं होतं पण आता १ एप्रिलला बँक बंद राहणार आहे.
Mar 30, 2017, 07:22 PM ISTपवारांनी मांडला राज्यसभेत जिल्हा बँकांचा मुद्दा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:12 PM ISTबँकांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत PAN नंबर दिला नाही तर...
सरकारने बँकेतील सर्व खातेदारांना आपला पॅन नंबर बँकेत २८ फेब्रुवारीपर्यंत देण्यास सांगितले आहे. यात आपल्या ग्राहकांना ओळखा ( केवायसी) चे पालन करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे.
Jan 17, 2017, 10:37 PM ISTतीन दिवसांच्या सुटीनंतर बॅंका सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:09 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य
नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
Dec 8, 2016, 09:06 PM ISTसंशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा
श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.
बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Dec 8, 2016, 08:52 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM ISTनोटाबंदीनंतर आतापर्यंत बॅंकेत तब्बल 8 लाख 45 हजार कोटी रुपये जमा
नोटा बंद केल्याचा निर्णय लागू झाल्यापासून म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबरपर्येंत बँकांमध्ये तब्बल आठ लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपये जमा झाले आहे.
Nov 29, 2016, 09:27 AM IST